लाडकी बहीण योजनेतील या महिलांना दंडकरण्यात येणार|ladki bahin yojana update
Ladki bahin Yojna |
Ladki bahin Yojna:- नमस्कार मित्रांनो राज्यात फेमस ठरलेली आणि निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेली ही लाडकी बहीण योजना. कमी कालावधीत एकदम राज्यात लोकप्रिय झाली. याचा फायदा निवडणुकीत महायुती सरकारला चांगला झाला आहे मात्र आता राज्यात तिजोरीत कमतरता जाणवत असताना आणि सरकारवर वाढता कर्जाचा आणि योजनेतील वाढतील लाभार्थ्यांची संख्या त्यामुळे या योजनेस संदर्भात उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
काही मंत्र्यांच्या विधानामुळे ही योजना तर बंद होणार नाही नाa असा सवाल आता उपस्थित होत आहे छगन भुजबळ यांनी आताच लाडकी बहिणी योजने संदर्भात एक वक्तव्य केलं. ते म्हटले की योजनेचे निकष पाळले जावे त्यासाठी लाभार्थ्यांना लाभासाठी अपात्र महिला योजनेपासून वगळले जावे अशी भुजबळाने मागणी केलेली आहे.
आमदार भुजबळ म्हणाले की योजनांतर्गत त्यांना दिलेले पैसे मागण्यात काहीच अर्थ नाही ते सरकार महिलांना समर्पित केलेले आहेत. पण इथून पुढे निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांना आपले स्वतःहून नाव योजनेतून काढून टाकावे नाहीतर त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात यावा असे सुचवले.
Ladki bahin yojana सुरू राहणार का याबाबत विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.
राज्यात ही योजना सुरू ठेवावी लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची की नाही यावर मोठे राजकीय वादळ उठले आहेत त्यामुळे राज्याच्या आर्थिक हिताचा विचार करता व आर्थिक परिस्थितीचा विचार करता ही योजना कायम राहील का नाही या संदर्भात अनेक राजकीय घमासान सुरू झालेले आहे.
0 टिप्पण्या