Ladki bahin yojana new update:- लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे..संक्रात गोड होणार!. आता 2100 नाही तर 3000 रुपये भेटणार!.
Ladki bahin yojana |
Ladki bahin yojana : नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण लाडक्या बहिणी संदर्भात महत्त्वाची नवीन अपडेट बघणार आहोत.
तर मित्रांनो तमाम महाराष्ट्रभरातील लाडक्या बहिणी डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहेत याविषयी एक मोठी अपडेट आलेले आहे.
Ladki bahin yojana installment update:-
लाडकी बहीण योजना ही माहितीच्या सरकारने जुलै 2024 पासून सुरू केलेली होती. या योजनेचा लाभ हजारो महिला घेत आहेत. आतापर्यंत मागच्या सर्व महिन्यांचे पैसे महिलांचे खात्यात जमा झालेले आहेत. पण डिसेंबर महिन्याचा हप्ता अजूनही मिळालेला नाही.
त्यासंदर्भात अनेक तर्क वितर्क आहेत पंधराशे रुपये मिळणार की 2100 असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात आहेत. पण मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की मार्चमध्ये अर्थसंकल्पात या संदर्भात निर्णय घेतला जाणार. त्यामुळे महिलांना पंधराशे रुपये मिळणार हे फिक्स आह.
राज्य सरकार ही प्रतीक्षा लवकरच संपवणार आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा संक्रांतीच्या आधी लाडक्या बहिणीच्या च्या खात्यावर ट्रान्सफर केले जाणार आहेत.
म्हणजे सरकार हे डिसेंबर आणि जानेवारी चे दोन्ही एकाच वेळी अकाउंट मध्ये जमा करण्याचा विचार करणारा करत आहे.
एकाच वेळी हे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात येणार असल्यामुळे त्यांची संक्रात यामुळे गोड होणार आहे.
0 टिप्पण्या