ads

Ladki bahin yojana update आजपासून लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास सुरुवात, पण 1500 मिळणार की 2100 रुपये जाणून घ्या.

Ladki bahin yojana update| आजपासून लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास सुरुवात, पण 1500 मिळणार की 2100 रुपये जाणून घ्या.

Ladki bahin yojana update
Ladki bahin yojana update 


Ladki bahin yojna December payment date:-

नमस्कार मित्रांनो राज्यातील महिला आणि भगिनींच्या जीवनात सुखी समाधान चे दिवस यावेत ही सर्व भावना मनात ठेवून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अमलात आणलेली आहे. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

आता सर्वांना उत्सुकता आहे ती सहावा हप्ता कधी जमा होणार आहे. या संदर्भातली महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे ते आपण या लेखांमधून सविस्तर बघणार आहोत.

लाडकी बहीण योजना सहावा हफ्ता :-

तर मित्रांनो लाडकी बाईंच्या डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता कधी मिळणार यामध्ये सर्व महिलांमध्ये उत्सुकता होती.

राज्यातील निवडणुकीनंतर योजनेच्या पंधराशे रुपयाचा हप्ता एक वीस रुपये करू अशा घोषणा सुद्धा देण्यात आल्या होत्या आणि निवडणुकीनंतर पंधराशे रुपये येणार की एकवीसशे रुपये येणार आहे याबद्दल सर्वांचे मनापासून शंका आहेत पण या योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा पात्र महिलांना फक्त पंधराशे रुपये मिळणार आहेत. असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे.

डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता आज पासून पात्र महिलांच्या बँके खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

कुणाला मिळणार 1500 रुपये:-

मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सांगितल्याप्रमाणे सर्व महिलांच्या लाभार्थी पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये सरकारतर्फे डिसेंबरचा जमा करण्यात येणार आहे.

जवळपास 3500 करोड लाडकी बहीण योजनेसाठी डिसेंबरच्या हप्ता साठी करण्यात आलेले आहे. यामध्ये दोन टप्पे करण्यात येणार असल्याची माहिती आहे यामध्ये प्रथम दोन कोटी 35 लाख महिलांना लाभ डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत.

महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांनी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरले व निवडणूक आचारसंहितेमुळे त्यांचे अर्ज पात्र झाले नाही त्यांना हप्ता भेटणार नाही. तसेच नवीन पडताळणी चालू केले आहे पण नवीन फॉर्म भरायला सुरुवात केलेली नाही.

2100 रुपये कधी मिळणार?.

लाडकी बहिणी योजनेचे एक वीस रुपये कधी मिळणार यात अनेकांच्या मनात शंका होत्या पण महिला बालविकास मंत्री आदित तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडके बहिण योजनेचे पंधराशे रुपये सध्या हे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आणि 2100 रुपये कधीपासून द्यायचे यासंदर्भात जेव्हा अर्थसंकल्प मांडला जाईल तेव्हा 2100 रुपये करायचे की नाही या संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. 2100 रुपये मिळण्याची वाट मार्च  पर्यत बघावी लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads