TET EXAM UPDATE:- टीईटी परीक्षेवर आता Ai ची नजर!
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे मार्फत घेण्यात येणारी टीईटी परीक्षा येत्या रविवारी होणार आहे.
तर त्या संदर्भात काही अपडेट आहेत त्या पण या लेखातून पाहणार आहोत.
तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या टीईटी परीक्षा इयत्ता रविवारी होणार आहे त्यामुळे या परीक्षेत कोणताही गैरप्रकार झाला नाही पाहिजे म्हणून आता कृत्रिम बुद्धिमत्तेची नजर राहणार आहे.
टीईटी परीक्षेचे सर्व केंद्रावर आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असल्याने त्याचे सर्व नियंत्रण महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे असणार आहे.
सर्व हालचालीवर लक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे असणार आहे.
सुरक्षा तपासणी या प्रकारे केली जाईल:-
Frisking:- प्रत्येक उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश करताना परीक्षेतील कामकाज कार्यरत अधिकारी आणि परीक्षार्थी यांची मेटल डिटेक्टर च्या सहाय्या तपासणी केली जाणार आहे त्यामुळे कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य जसे मोबाईल इतर दिवाळी वगैरे परीक्षा केंद्रात घेऊन जाता येणार नाही.
Biometrics and Recognition:- विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना दिलेले फोटोची माहिती संकलित केली जाणार आहे तसेच परीक्षार्थी परीक्षा केंद्र त्याची बायोमेट्रिक खजरी घेतली जाईल त्यानंतरच त्याला त्या परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
Ai And CCTV:- प्रत्येक परीक्षा केंद्रात परीक्षांना आणि केंद्र संचालकाचे कक्षा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत या कॅमेरात थेट प्रक्षेपण सर्व जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आहेत राज्यस्तरावर परीक्षा परिषदेमध्ये करण्यात येणार आहे त्यासाठी Ai चीमदत घेण्यात आलेले आहे.
0 टिप्पण्या