2100 रुपये या तारखेला मिळणार तारीख आली समोर! Mazi Ladki Bahin Yojana New Update
Mazi Ladki Bahin Yojana New Update |
Majhi Ladki Bahin Yojana Latest update:-
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली लाडके बहिणी योजना. ही मध्य प्रदेश मधील लाडली बहीण योजनेप्रमाणे एक जुलैपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले आहे.या योजनेसाठी पात्र महिलांना आतापर्यंत जुलै ते नोव्हेंबर अशा महिन्यांचे पंधराशे रुपये प्रमाणे पाच महिन्यांचे सर्व पैसे देण्यात आलेले आहेत. आणि लवकरच आता लाडक्या बहिणीच्या खात्यात सहाव्या हाताचे दोन हजार शंभर रुपये लवकरच जमा केले जाणार आहेत.
Mazi ladki bahin yojana December installment date:-
महाराष्ट्र सरकारचे विधानसभा निवडणुकीत शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे गट भाजप आणि अजित पवार गट यांच्या महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेले आहे. महायुतीच्या या ऐतिहासिक विजय मागील मुख्य कारण म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. यास पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आलेले आहे.
एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा:-
हे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास माझी लाडकी बहिणी योजनेची रक्कम पंधराशे वरून एकवीस रुपये करण्यात अशी आश्वासन महायुतीने दिले होते. तसेच शिवसेनेचे जाहीरनाम्यात सुद्धा या आश्वासनानंतर राज्यातील लाडक्या भगिनींना पंधराशे ऐवजी 2100 रुपये लवकर देण्यात येणार असल्याची घोषणा केलेली आहे.
अनेक मीडिया रिपोर्टनुसार हे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच हिवाळी अधिवेशन लागणार आहे आणि त्या हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची रक्कम पंधराशे वरून एकशे रुपये वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार:-
माहिती सरकारने असर संहिता लागण्यापूर्वीच माझी लाडकी बघून योजनेच्या पाचव्या हप्त्याची रक्कम आधीच जमा केलेली होती ते तेव्हापासून लाभार्थी महिला पुढील हप्त्याची म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या डिसेंबर महिन्याची हप्त्याची वाट पाहत आहेत.
विधानसभेचे महाराष्ट्र सर्व २८८ जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात मतदान झालेले आहे आणि 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाला.
सर्व राज्याची निवडणूक प्रक्रिया २५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण झाली. त्यामुळे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर माझी लाडकी बहीण योजना सहावा हप्ता पुढच्या हिवाळी अधिवेशनात त्याची तारीख जाहीर होऊ शकते.
आजच्या लेखात इतकेच तुम्हाला हा लेख कसा वाटला मित्रांनो नक्की कळवा तसेच नवनवीन लेख वाचण्यासाठी आमचे वेबसाईटला भेट देत रहा. आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा शेअर करा.
0 टिप्पण्या