ads

मतदानासाठी हे 12 प्रकारचे ओळखपत्र असतील तर मतदान करता येणार! List of ID proof for voting 2024

मतदानासाठी हे 12 प्रकारचे ओळखपत्र असतील तर मतदान करता येणार!.List of ID proof for voting 2024

Require document for vote list
Require document for vote list


नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे.मतदान करण्यासाठी ज्यांचे मतदार यादीत नाव आहे. असे मतदानाकरिता भारत सरकार म्हणजेच भारत निवडणूक आयोगाने मतदान कार्ड व्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. बारा प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून तुम्ही मतदान करू शकणार आहात. याची माहिती आपण यातून पाहणार आहेत..

हे ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार..!12 documents for voting

1) आधार कार्ड,

2) मनरेगा कार्ड( जॉब कार्ड)

3) बँक किंवा पोस्ट पासबुक

4) कामगार विभाग आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

5) ड्रायव्हिंग लायसन्स

6) पॅन कार्ड

7) पासपोर्ट

8) कोणते शासकीय ओळखपत्र

9) संसद विधानसभा विधान परिषद सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र

10) निवृत्तीवेतन प्रमाणपत्र

11) दिव्यांग प्रमाणपत्र

12) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्त यांनी दिलेले स्मार्ट कार्ड


ही वरील सर्व कागदपत्रे दाखवून तुम्हाला मतदान हे करता येणार आहे तसेच तुम्ही नाव चेंज केलं असेल किंवा पत्त्यात बदल केला असेल पण नवीन ओळखपत्र भेटले नसेल तर अशा परिस्थितीत तुम्ही जुने ओळखपत्र दाखवूनही मतदान करू शकणार आहात. पण त्यासाठी तुमचे नाव नवीन मतदार यादीत असणे आवश्यक आहे.

निवडणूक आयोगाकडून मतदानाचे पाच दिवस आधी मतदान केंद्र यादी क्रमांक मतदानाची तारीख वेळ याची माहिती चिठीद्वारे निवडणूक कार्यालयाकडून वितरण केले जाईल.

त्यामुळे मतदान करताना करायला जाताना ही चिठ्ठी सोबत घेऊन तसेच तुमचे मतदान ओळखपत्र ही सोबत घेऊन जावे लागणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads