ads

Ladki Bahin yojana latest News Today:- लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या तारखेपर्यंत खात्यात जमा होतील!.

Ladki Bahin yojana latest News Today:- लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या तारखेपर्यंत खात्यात जमा होतील!.

Ladki Bahin yojana latest News Today
Ladki Bahin yojana latest News Today


Ladki bahin yojana 3rd installment date:- नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे अनेक महिलांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत. तसेच काहींची जमा झालेले आहेत. पण तिसरा हप्ता अजूनही मिळाला नाही. त्यासाठी आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितले आहे. की या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत खात्यावर पैसे जमा होणार आहेत.

त्यांनी सांगितल्यानुसार या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे 23 ते 28 सप्टेंबर दरम्यान सर्व लाभार्थी महिलांच्या बँकेच्या खात्यात हे लाडके बहीण योजनेचे पैसे तिसरा हप्ता म्हणून जमा होणार आहेत.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेले आहेत आणि ते पात्र ठरलेले आहेत. त्या भगिनींच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. त्यांच्या खात्यात साडेचार हजार रुपये सप्टेंबर महिन्यात अर्ज केल्या महिलांच्या पंधराशे रुपये जमा होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads