ads

Ladki Bahin yojana 2nd Instalment date| लाडकी बहीण योजनेची तारीख ठरली आता या तारखेला पैसे जमा होणार!

Ladki Bahin yojana 2nd Instalment date| लाडकी बहीण योजनेची तारीख ठरली आता या तारखेला पैसे जमा होणार!



Ladki bahin yojana update:- 

नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता हा मागच्या ऑगस्ट महिन्यात देण्यात आलेला आहे आता लाडक्या बहिणीने प्रतीक्षा आहे ते तिसऱ्या हप्ता याची.

तर आताच महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता हा पण 15 सप्टेंबर 2024 रोजी देण्यात येणार होता परंतु काय कारणास्तव हा देण्यात आलेला आहे नाही.

परंतु आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार हा हप्ता 29 सप्टेंबर रोजी जपात्र महिला आहेत त्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे म्हणजेच आधार लिंक खातेद्वारे थेट जमा होणार आहे.

ज्यांनी 31 ऑगस्ट च्या आधी अर्ज केले आहेत त्यांना साडेचार हजार रुपये भेटणार आहे व ज्यांनी या सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेले आहेत त्यांना पंधराशे रुपये या योजनेअंतर्गत मिळणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads