ads

31 जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात या तारखेला पैसे जमा होणार चार हजार पाचशे रुपये! Majhi ladki bahin Yojana

31 जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात या तारखेला पैसे जमा होणार चार हजार पाचशे रुपये! Majhi ladki bahin Yojana

Mazi ladki bahin Yojana payment date 2024:- नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या महिलांचे अर्ज एक जुलै 2024 ते 31 जुलै 2024 दरम्यान मंजूर झाले होते त्यांच्या खात्यात 3000 रुपये सरकारकडून जमा करण्यात आलेले आहेत. त्यानंतर 31 जुलै नंतर ज्यांचे फॉर्म भरले गेले आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. त्यांच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये लवकरच जमा होणार आहेत त्याबाबतची माहिती आपण या लेखातून पाहणार आहोत.

Majhi ladki bahin Yojana
Majhi ladki bahin Yojana


Ladki bahin yojana Latest Update:-

 तर मित्रांनो आता ज्या महिला ज्या महिला भगिनींनी अर्ज भरले आहेत त्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत.परंतू अजूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर त्यांनी हे लक्षात ठेवा की,(31 जुलै 2024 पर्यत ज्यांचे अर्ज मंजूर झाले त्यांनाच हे 3000 रुपये देण्यात आले आहेत) आणि तुमचा अर्ज हा 31 जुलै 2024 नंतर भरला असेल तर तुमच्या खात्यात हे पैसे जमा करण्यात येणार नाहीत हे पैसे कधी जमा होतील हे आपण पुढे जाणून घेऊया.

लाडकी बहीण योजना नवीन हफ्ता पैसे कधी खात्यात जमा होतील:-

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीसाठी त्यांनी एक ऑगस्ट 2024 पासून अर्ज केलेले आहेत त्यांचा निधी हा 31 ऑगस्ट पासून वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. तसेच लाडकी बहिणीला दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूर मध्ये होणार आहे या कार्यक्रमात ज्या महिलांनी एक ऑगस्ट 2024 पासून अर्ज केले आहे त्याच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत.

थोडक्यात सांगायचे झाले तर एक ऑगस्ट 2024 पासून अर्ज केलेल्या महिलांच्या त्यांचे खात्यात 31 ऑगस्ट 2024 पासून 4500 जमा व्हायला सुरुवात होणार आहे.

तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून 31 जुलै पर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला होता त्या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले त्यानंतर 31 जुलै नंतर ज्यांनी ज्यांनी अर्ज केले त्यांची पडताळणी सध्या सुरू आहे आणि त्यांचे पैसे हे 31 ऑगस्ट पासून ते 15 सप्टेंबर पर्यंत जमा व्हायला सुरुवात होणार आहे.

या योजनेसाठी जवळपास दोन कोटी सहा लाख 14 हजार 990 अर्ज केलेले आहेत त्यापैकी एक कोटी 47 लाख 42 हजार 476 अर्ज पात्र ठरले आहेत.

तर मित्रांनो आजच्या लेखात एवढेच तुम्हाला हा लेख कसा वाटला नक्की कळवा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads