मेगा भरती । 7951 जागांसाठी भारतीय रेल्वेत भरती | RRB JE Recruitment 2024 Notification PDF
RRB JE Bharti 2024. भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भरती बोर्ड (RRB), RRB JE भर्ती 2024 (RRB JE भरती 2024/रेल्वे भरती 2024) 7951 केमिकल पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, मेटार्चार्क/रेल्वे अभियंता. मटेरियल सुपरिटेंडंट, आणि केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट पदे. या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या वेबसाईट वर अर्ज करायचे आहेत.
RRB JE Bharti 2024 |
एकूण जागा :-७९५१ जागा
पदाचे नाव & जागा :
१ केमिकल सुपरवाइजर/रिसर्च & मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च 17
२ ज्युनियर इंजिनिअर, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट , केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट 7934
शैक्षणिक पात्रता :- कृपया सविस्तर जाहिरात पहा.
वयोमर्यादा : 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे राहील [SC/ST: 05 वर्षे सूट राहील , OBC: 03 वर्षे सूट राहील
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज शुल्क /फी : General/OBC/EWS: ₹500/- राहील [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/- राहील
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: २९/०८/२०२४ (11:59 रात्री )
अधिकृत वेबसाईट :- इथ पहा
जाहिरात :- इथ पहा
अर्ज :- इथ पहा
0 टिप्पण्या