ads

आता लाडक्या बहिणींना गॅस मोफत मिळणार मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना| Mukhyamantri Annapurna Yojana 2024 | Mukhyamantri annapurna yojana gr pdf

आता लाडक्या बहिणींना गॅस मोफत मिळणार मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना| Mukhyamantri Annapurna Yojana 2024 | Mukhyamantri annapurna yojana gr pdf

Mukhyamantri annapurna yojana gr pdf
Mukhyamantri annapurna yojana gr pdf


Mukhyamantri annapurna yojana maharashtra:-नमस्कार मित्रांनो आत्ताच महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना काढली.त्यानंतर आता ही Mukhyamantri annapurna yojana gr pdf मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना काढलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलेला वर्षाला तीन गॅस मोफत भरून भेटणार आहेत.


आधी शासनाने असं सांगितलं होतं की या योजनेचा लाभ केवळ फक्त उज्वला गॅस योजनेतील पात्र लाभार्थ्यांनाच मिळणार होता. परंतु आता या योजनेचा लाभ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पात्र लाभार्थी महिलेला देखील याचा लाभ मिळणार आहे.


उज्वला गॅस योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री लाडके माझी बहीण योजना ही राज्य शासनाची योजना आहे. या योजनेअंतर्गत आता जे माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरतील त्या सर्वांना या योजनेअंतर्गत मोफत गॅस वर्ष साठी तीन गॅस मोफत मिळणार आहे.

Mukhyamantri annapurna yojana gr pdf मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या प्रकारे असेल:-

प्रधानमंत्री उज्वला योजना 2016 मध्ये चालू केले. या प्रधानमंत्री उज्वला योजनेतून पात्र लाभार्थ्यांना गॅस जोडणीसाठी आर्थिक मदत दिली जाते ती केंद्र सरकारकडून भेटते.


आता त्याच धर्तीवर राज्य शासनाकडून मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अंतर्गत ज्या पात्र महिला असतील त्यांना वर्षाला 14.2 किलो वजनाचे तीन गॅस मोफत भरून देण्यात येणार आहेत.


आता ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये स्वयंपाक करण्यासाठी सरपण वापरले जाते यासाठी खूप मोठी वृक्षतोड होते. तसेच चुलती मोठ्या प्रमाणावर धूर निघतो त्यामुळे ग्रामीण महिलांना डोळ्याच्या इतर वेगवेगळ्या आजार उद्भवत असतात.


या सगळ्या गोष्टींचा विचार करून अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेची घोषणा करण्यात आली होती आणि आता ही योजना अमलात येत आहे.

Mukhyamantri annapurna yojana maharashtra मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना पात्रता:-

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची पात्रता खालील प्रमाणे आहे.

तर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर गॅस जोडणी घरातील मुलीच्या नावावर असावी लागणार आहे. तेव्हा तुम्हाला मिळणार आहे. पुरुषांचे नावाने गॅस नोंदणी असेल तर लाभ मिळणार नाही.


आधीच अनेक लाभार्थी केंद्रशासनचे प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना लाभ घेत आहेत ते सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.


तसेच आता सुरुवात झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे महिला पात्र ठरतील ते देखील या योजनेसाठी पात्र असणार आहेत.


तसेच राशन कार्ड नुसार एका कुटुंबातील एकाच लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे.


महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत एक जुलै 2024 पर्यंत जे राशन कार्ड योजनेचा लाभ दिला जाणार आहे.


आणि एक जुलै 2024 नंतरचे लाभार्थी राशन कार्ड वेगवेगळे करतील किंवा विभक्त करतील त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.

14.2 किलो वजनाचा गॅस भरून मिळेल.

Mukhyamantri annapurna yojana maharashtra मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंमलबजावणी:-

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे खालील प्रमाणे अंमलबजावणी होणार आहे.

या योजनेअंतर्गत 14.2 किलोग्रॅम चा वजनाचा सध्या 830 मध्ये भरून मिळतो. आणि प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत त्या लाभार्थ्याला तीनशे रुपये सबसिडी दिली जाते.


आता राज्य शासन प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या धर्तीवर ही नवीन योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे.


या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना 300 रुपये आणि उर्वरित 530 रुपये हे अन्नपूर्णा योजनेतून दिले जाणार आहेत अशा पद्धतीने हा मोफत गॅस तुम्हाला भेटणार आहे. 

म्हणजेच एकूण तुमचे 830 रुपये बँक खात्यात जमा केले जाणार आहेत.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा तुम्हाला जीआर बघायचा असेल तर खाली दिलेला आहे.

शासन निर्णय:-इथे पहा


हे पण वाचा :-Ladki bahin yojana हमीपत्र Pdf download

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads