ads

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माहिती / मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजना 2024 mukhyamantri ladki Bahin yojana 2024

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माहिती / मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना 2024 mukhyamantri ladki Bahin yojana 2024

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने नुकतीच आजच्या अर्थसंकल्पामध्ये "मुख्यमंत्री  लाडकी बहीण योजना" ही सुरू केलेली आहे याची सविस्तर माहिती आपण या लेखातून पाहणार आहोत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना marathi,mukhyamantri ladli yojana,मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना,मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र,मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना,मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024,मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काय आहे,मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र 2024.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मराठी,मुख्यमंत्री लाडकी योजना,मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माहिती,मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासन,

तर बघा मित्रांनो महाराष्ट्रात कसं बघायला गेले तर महिलांचे आणि ऍनिमिया प्रमाण हे 50 टक्के पेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रम बळ विभागानुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी 59.10% आणि स्त्रियांची टक्केवारी 28.7% अशा पद्धतीने आहे.हे सगळे वस्तूस्थिती लक्षात घेत आहे सर्व महिलांचे आर्थिक आरोग्य आणि परिस्थितीमध्ये सुधारणा करणे याची आवश्यकता आहे.

राज्यातील महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांचे आर्थिक स्वालंब स्वावलंबन राज्यातील विविध योजना राबविण्यात येत आहेत. राज्यात महिलांचा श्रम सहभाग प्रसंगी कमी आहे. 

त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वतंत्र्यावर परिणाम होतो. ही सर्व परिस्थिती पाहून राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वतंत्र त्यांचे आरोग्य त्यांचे पालन पोषण यात सुधारता करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने "मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण "ही योजना सुरू केलेले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 उद्देश:-

1. राज्यातील महिला व मुलींना उपलब्ध पुरेशा सोयी सुविधा करून त्यांना रोजगार निर्मिती चालना देण्यासाठी.

2. महिलांच्या सामाजिक आर्थिक पुनर्वसन करणे.

3. महिलांना त्यांना स्वालंबी आणि आत्म निर्भर बनवणे.

4. राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तिकरण करून त्यांना त्याला चालना देणे.

5. महिला आणि त्यांच्यावर अवलंब असलेल्या कुटुंबाला किंवा त्यांच्या मुला मुलांचे आरोग्य आणि पोषण स्तितीत सुधारणा करणे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र स्वरूप:-

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेले थेट लाभ हस्तांतरण केलेल्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे.

आणि तसेच ती महिला केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशे रुपये पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम योजनेद्वारे पात्र महिलेस करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासन पात्र लाभार्थी:-

राज्यातील  विवाहित, विधवा, आणि घटस्फोटीत,परित्यक्ता आणि निराधार महिलांना एकवीस ते साठ  या वय वर्ष या योजनेचा लाभ घेता येईल त्याची पात्रता खालील प्रमाणे आहे. 

मुख्यमंत्री लाडकी योजना पात्रता:-

1. पात्र महिलाही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे बंधनकारक आहे.

2. ती महिला राज्यातील विवाहित, विधवा ,घटस्फोटीत परित्याक्त्या,आणि निराधार महिला असावी.

3. पात्र महिलेची किमान वय 21 वर्षे पूर्ण व कमाल वय 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत लाभ घेता येईल.

4. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकत  खाते असणे आवश्यक आहे.

5. पात्र त्या लाभार्थी महिलेचे वर्षाच  उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 अपात्रता:-

1. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे ते पात्र होणार नाहीत.

2. कुटुंबातील सदस्य आयकर भरणारे नसावे.

3. त्या मुलीच्या कुटुंबातील व्यक्ती नेहमी, कायम कर्मचारी, कत्राटी कर्मचारी, सरकारी कर्मचारी किंवा सरकारी विभाग उपक्रम ,मंडळ ,भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेतलाय घेत आहेत. 

4.परंतु बाहेर यंत्रणा द्वारे कार्यरत असलेले किंवा  स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाही.

5. त्या महिलेने राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागामार्फत व राबवत येणाऱ्या योजनेअंतर्गत 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ती महिला अपात्र ठरेल.

6. महिलेच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे हे अपात्र.

7. ज्या कुटुंबात भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या वेगवेगळ्या १ बोर्ड ,उपक्रमाचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,संचालक किंवा इतर सदस्य आहेत.

8. त्या कुटुंबातील एकूण जागा पाच एकर पेक्षा जास्त असेल तर त्यांना लाभ घेता येणार नाही.

9. ट्रॅक्टर सोडून त्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन नसावे.

मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे हे सर्व अपात्रता निकष आहेत.

मुख्यमंत्री लाडके बहिणी योजना 2024 यासाठी लागणारी कागदपत्रे:-

1. योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज.

2. त्या महिलेचे आधार कार्ड.

3. त्या महिलेचा महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र किंवा राज्यातील जन्म दाखला.

4. उत्पन्नाचा दाखला अडीच लाखापेक्षा कमी.

5. बँक पासबुक

6. पात्र महिलेचा फोटो

7. रेशन कार्ड

8. योजनेचे हमीपत्र.

ही सर्व कागदपत्रे तुम्हाला अर्ज करतेवेळी सादर करावे लागणार आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 निवड:-

माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी अंगणवाडी सेविका/ पर्यवेक्षिका /मुख्य सेविका शेतु सुविधा केंद्र ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक किंवा अधिकारी यांनी खात्री जमा करून ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. त्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करणार आहेत. त्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी यांनी नेमलेली समिती अंतिम मंजुरी देणार आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 अर्ज प्रक्रिया:-

तुम्हाला या योजनेचा अर्ज पोर्टल मोबाईल ॲप किंवा सेतू सुविधा केंद्र द्वारे ऑनलाईन भरलं जाणार आहे त्यासाठी खालील प्रमाणे अर्ज करता येणार आहे.

1. या योजनेसाठी पात्र महिलेला स्वतः ऑनलाइन अर्ज करता येईल.

2.ज्या महिलेला  ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांना मोफत अंगणवाडी केंद्र /ग्रामपंचायत कार्यालय /सेतू केंद्रतुन मोफत अर्ज करता येईल. 

३.हा अर्ज वरिल प्रमाणे भरून मोफत अंगणवाडी केंद्र /ग्रामपंचायत कार्यालय /सेतू केंद्रतुन जमा करून पोच पावती घ्यावी. 

४. हे सर्व प्रक्रिया मोफत आहे.

५. अर्ज करतेवेळी स्वतः महिला हजर असावी आणि सोबत रेशन कार्ड आणि आधारकार्ड असावे.

अर्ज करण्याचा कालावधी :-

अर्ज करण्याचा कालावधी खालील प्रमाणे आहे.


तर मित्रानो आजचा मुख्यामंत्री लाडकी बहीण योजना कशी वाटली नक्की कळवा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना पुढे लिंक  पाठवा. 

हे पण वाचा :-

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

झेरॉक्स मशीन योजना 2024


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads