ads

झेरॉक्स मशीन योजना 2024 सुरू Xerox machine yojana marathi

झेरॉक्स मशीन योजना 2024 सुरू Xerox machine yojana marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण झेरॉक्स मशीन 2024 Xerox machine yojanaया संदर्भात या योजनेची सविस्तर माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

Xerox machine yojana marathi
Xerox machine yojana marathi


तर मित्रांनो झेरॉक्स मशीन ही योजना समाज कल्याण विभागाद्वारे सुरू करण्यात आलेले आहेत. या योजनेसाठी शेवटची तारीख 15 जुलै 2024 अर्ज करण्याची  आहे.


ही योजना शंभर टक्के अनुदानावर आहे. या  झेरॉक्स मशीन 2024 Xerox machine yojana योजनेअंतर्गत मागासवर्गीय महिलांना ही झेरॉक्स मशीन Xerox machine yojana २०२४ अनुदान मिळणार असून त्यासाठी 43 हजार 70 रुपये एवढे अनुदान मिळणार आहे.

वेगवेगळ्या जिल्हा परिषदांच्या 20% उपकरण अंतर्गत मागासवर्गीय महिलांना या योजनेअंतर्गत हे झेरॉक्स मशीन दिले जाणार आहेत.


सध्याच्या घडीला ही योजना फक्त छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आलेले आहे. महाराष्ट्राचे सर्व जिल्ह्यात ही योजना राबवत असतं फक्त जिल्हा परिषद वेगवेगळ्या कालावधीमध्ये अर्ज मागवत असते.


अर्ज कुठे कराल?

तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा अर्ज कुठे करावा तर त्यासाठी तुम्हाला जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग अंतर्गत योजना राबवली जात असून त्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्यातील पंचायत समितीमध्ये जाऊन हा अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे.


ही योजना अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती ,विमुक्त जाती भटक्या जमाती ,विशेष मागास प्रवर्ग व नऊ बौद्ध या घटकातील लाभार्थ्यांसाठी आहे.


तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल खाली अर्ज दिलेला आहे तो भरून तुम्हाला तुमच्या पंचायत समितीमध्ये सादर करायचा आहे.


झेरॉक्स मशीन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे:-

१. जात प्रमाणपत्र

२. जागे संदर्भात प्रमाणपत्र ग्रामसेवक

३. वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील उत्पन्नाचे प्रमाणपत्र.

४. दारिद्र रेषेखालील दाखला.

५. रहिवाशी दाखला

६. या योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र

७. सरकारी नोकरीत नसल्याचे प्रमाणपत्र.

८. ग्रामसभेच्या ठराव.

९. आधार कार्ड आधार कार्ड

१०. बँकेचे पासबुक

११. लाईट असल्याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला

१२. नमुना नंबर आठ अ चा उतारा.

वरील सर्व कागदपत्रे तुम्हाला अर्ज करता वेळी ही जोडावी लागणार आहेत.

पीडीएफ अर्ज:-इथे पहा.

तर आजच्या लेखात इतकेच तुम्हाला हा लेख कसा वाटला मित्रांनो नक्की कळवा आणि तुमच्या जवळच्या मित्राला नक्की शेअर करा.😊🙏

झेरॉक्स आणि शिलाई मशीन योजना । अर्ज सुरू

आता नवीन मतदान कार्ड डाउनलोड करा आपल्या मोबाईल मधून

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads