आता नवीन मतदान कार्ड डाउनलोड करा आपल्या मोबाईल मधून |New voter card download process
नमस्कार मित्रांनो जाऊन घेणार आहोत नवीन मतदान कार्ड कसे डाउनलोड करायचे? New voter card download process त्या संदर्भातील सविस्तर माहिती.
New voter card download process |
तर मित्रांनो बघा मतदान कार्ड समजा, तुमच्या हरवले ,खराब झाली ,किंवा तुमचे मतदान कार्ड जुने ब्लॅक अँड व्हाईट असेल आणि तुम्हाला आता नवीन कलर मतदान कार्ड काढायचे असेल.तर तुम्ही हे ते अगदी तुमच्या मोबाईल मधून आरामशीर काढू शकता.
तर बघा मित्रांसाठी निवडणुकीचे वातावरण असून त्यामध्ये तुम्हाला तुमचे नवीन रंगीत मतदान कार्ड मिळाले तर तुमच्यासाठी अत्यंत फायद्याची बाब असेल. त्यामुळे हे नवीन मतदान कार्ड डाउनलोड कसे करायचे? कोणती प्रोसेस आहे?. कसे डाउनलोड करायचे आहे. ते आपण या लेखातून संपूर्ण पाहणार आहोत.
How to download voter ID card process:-
नवीन रंगीत मतदान कार्ड डाऊनलोड करणे ही पद्धत खालील प्रमाणे आहे.
1. तुम्हाला क्रोम मध्ये किंवा गुगलमध्ये या ब्राउझर मध्ये जाऊन त्यामध्ये Voter ID कार्ड असा शब्द टाकून तुम्हाला सर्च करायचं आहे.
2. पुढे तुम्हाला voters.eci.gov.in ही वेबसाईट दिसेल.
3.आणि E-epic Download अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
4. पुढे तुम्हाला दोन पर्याय दिसतील पहिला epic Number नंबर आणि दुसरा reference number.
5. एपिक नंबर म्हणजेच मग तुमचा मतदान कार्ड नंबर असतो. तो टाकून तुम्ही तुमचे नवीन रंगीत मतदान कार्ड डाउनलोड करू शकता.
6. आणि जर तुम्ही नवीन मतदान कार्ड नुकतेच म्हणजे आताच अप्लाय केला असेल आणि तुम्ही पात्र झाला असाल. तर तुम्ही केलेल्या अर्ज करता वेळी तुम्हाला एक फॉर्म रेफरन्स नंबर मिळतो. तो फॉर्म रेफरन्स नंबर टाकून तुम्ही तुमचे नवीन रंगीत मतदान कार्ड आरामशीर डाऊनलोड करू शकतो.
7. हे सर्व टाकल्यावर तुमचे राज्य निवडा आणि सर्च या बटणावर क्लिक करून सर्च करा.
8. असे तुम्ही सर्च केल्यावर तुम्हाला तुमच्या सर्व माहिती दिसेल जसं मतदान नंबर नाव रिलेटिव्ह च नाव स्टेट मोबाईल नंबर ईमेल आयडी इत्यादी सर्व माहिती दिसेल.
9. पुढे तुम्हाला सेंड ओटीपी या बटणावर क्लिक करून ओटीपी सेंड करायचा आहे.
10. तुमच्या मोबाईलला आलेला ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरिफाय करायचं आहे.
11. व्हेरिफाय केल्यावर तुम्हाला डाउनलोड एपिक असे बटन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे नवीन मतदान कार्ड डाउनलोड करून घ्यायचा आहे.
तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे नवीन कलर रंगीत मतदान कार्ड आपण हे या पद्धतीने डाऊनलोड करू शकतो तर हा लेख तुम्हाला कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.
हे पण वाचा :-
बारावी 2024 रिझल्ट चेक करण्याच्या वेबसाईट लिंक पहा.
प्रधानमंत्री जनमण योजना मराठी माहिती
बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजारांची मदत/ बांधकाम कामगार योजना 5000rs अर्ज |संपूर्ण माहिती
किराणा दुकानास ८५ टक्के अनुदान
1 टिप्पण्या
Ravidas sitaram bangad
उत्तर द्याहटवा