ads

पिठाची गिरणी योजना मोफत 2023: Free Flour Mill Scheme Maharashtra in Marathi

पिठाची गिरणी योजना मोफत 2023-2024: Free Flour Mill Scheme Maharashtra in Marathi


नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखात आपण महाराष्ट्र शासनाची मोफत पिठाची गिरणी योजना याविषयी सविस्तर माहिती या लेखातून पाहणार आहोत.

 Free Flour Mill Scheme Maharashtra in Marathi :-तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाने महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत आपल्या राज्यातील अनुसूचित जाती व जमाती मधील या महिलांसाठी तसेच ग्रामीण भागातील महिलांसाठी  पिठाची गिरणी मोफत ही योजना राबवण्याची सुरुवात केलेली आहे. यासाठी महिलांना पिठाची गिरणी मोफत शासनाकडून दिले जाते किंवा अनुदान दिले जात आहे.
Free Flour Mill Scheme Maharashtra in Marathi
Free Flour Mill Scheme Maharashtra in Marathi


आपण या लेखमध्ये “मोफत पिठाची गिरणी” या योजने संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यासाठी हा लेख   शेवटपर्यंत वाचा.

आपल्या महाराष्ट्र राज्यातील खूप जिल्ह्यांमध्ये मोफत पिठाची गिरणी ही योजना लागू करण्यात आलेले आहे ही योजना विशेष करून ग्रामीण भागात राहणारे महिलांसाठी सुरू केलेले आहे. 

मोफत गिरणी योजनेची पात्रता :-


1.अर्जदार महिलेच्या कुटुंबातील उत्पन्न हे एक लाख वीस हजार पेक्षा कमी असायला पाहिजे तरच त्या महिलेला या योजनेच्या येणार आहे.

2. तसेच अर्जदार महिलेचे वय हे 18 ते 60 वर्ष दरम्यान पाहिजे.

3. अर्जदार महिलांचे कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नको पाहिजे.

4. एकाच कुटुंबातून फक्त एकाच महिला या योजनेचा फायदा घेता येणार आहे जेणेकरून असंख्य महिलांना या योजनेचा लाभ मिळेल.

5.अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे 

6.महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांनाच मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेता येणार आहे. 

 मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे:-


१ अर्जदाराचे ओळखपत्र 
२ आधार कार्ड व पॅन कार्ड 
३ रेशन कार्ड 
४. रहिवासी दाखला 
५. उत्पन्नाचा दाखला 
६. जातीचा दाखला 
७. पासपोर्ट आकाराचा फोटो 
८. प्रतिज्ञापत्र 
९ मोबाईल क्रमांक 
१०. लाईट बिल.
११ .इतर कागदपत्रे :

अर्ज कुठे करावा:-

 तर मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन हा अर्ज करायचा आहे जर जवळपास तुमची ग्रामपंचायत असेल तर तुम्ही ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद या ठिकाणीही असलेल्या महिला व बालकल्याण विकास विभागामध्ये जाऊन अर्ज करू शकता.


आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद..आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads