आता या नागरिकांना मिळतील तीन हजार रुपये! मुख्यमंत्री वयोश्री योजना मराठी |Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi
Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi |
Vayoshri Yojana Maharashtra: नुकतीच महाराष्ट्र सरकारने "मुख्यमंत्री वयोश्री योजना" नावाची योजनेची सुरुवात केलेली आहे. आता या मुख्यमंत्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 3000 म्हणजेच वर्षाला 36 हजार रुपये दिले जाणार आहेत. याच योजनेबद्दल आपण या लेखांमधून सविस्तर जाणून घेणार आहोत.
मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र:-Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra
महाराष्ट्र शासन सुरू केलेली मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi मूळ उद्देश हा महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करणे हा आहे तसेच लाभाचे स्वरूपात तीन हजार रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे याचे लाभार्थी हे राज्यातील जेष्ठ नागरिक असणार आहेत तसेच त्यांना वयाची अट ही 65 वर्षापेक्षा जास्त वय त्यांचा असावे अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने असणार आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फायदे:- Chief Minister Vayoshri Yojana Maharashtra Benefits
1. योजनेअंतर्गत 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 3000 रुपये आर्थिक मदत.
2. आर्थिक स्वावलंबन आणि जीवनमान सुधारणा करण्यासाठी याची मदत.
3. या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेची पात्रता:-Mkhyamantri Vayoshri Yojana Eligibility :-
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहेत.
1. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे वय 65 वर्षापेक्षा जास्त असावे.
2. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्य चा रहिवासी असावा.
3. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त नसावे 4.तसेच लाभार्थी हा आयकर भरणारा नसावा.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे:-Mukhyamantri Vayoshri Yojana Document
1.आधारकार्ड
2.रहिवाशी दाखला
3.ओळखपत्र
4.वयाचा पुरावा
5.फोटो
6.रेशनकार्ड
7.अपंग असेल तर प्रमाणात पत्र
8.मोबाईल क्रमांक
9.उत्पन्न दाखला
10.जेष्ठ नागरिक कार्ड ही सर्व कागदपत्रे तुम्हाला मुख्यमंत्र्याविषयी योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत. या सर्व कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी दोन्ही स्वरूपात असावे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज:-Chief Minister Vayoshri Yojana Apply Online
"मुख्यमंत्री वयोश्री योजना" ही महाराष्ट्र सरकारने आत्ताच राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय वयोश्री योजना प्रमाणे या योजने त जेष्ठ नागरिकांना वेगवेगळे लाभ मिळणार आहेत.
मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत योजनेसंबंधित मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु अद्याप याची अर्ज प्रक्रिया कशी करायची हे अजून सांगण्यात आलेलं नाही. तरीसुद्धा नवीन अपडेट येणे अगोदर मी तुम्हाला येथे शासनाचे आधी योजना साठी अर्ज कसा करायचा याची माहिती दिली आहे त्याच पद्धतीने याची पण सुद्धा प्रक्रिया असू शकते.
असा करा अर्ज
1. सगळ्यात आधी तुम्हाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावे लागेल.
2. वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला मुख्यमंत्री वयोश्री योजना अप्लाय ऑनलाईन साठी रजिस्ट्रेशन फॉर्म वर क्लिक करावे लागेल.
3. तुम्हाला हा फॉर्म काळजीपूर्वक भरायचा आहे व सर्व माहिती अशोक टाकायचे आहे माहिती चुकीची आढळल्यास अर्ज बाद होऊ शकतो त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे.
4. दिलेल्या सूचनेनुसार आवश्यक ते सर्व कागदपत्रे म्हणजे सॉफ्ट कॉपी त्या पोर्टलमध्ये अपलोड करायचे आहेत मुख्यमंत्री व दुसरी योजनेसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रांची लिस्ट आपण वरती दिलेले आहे त्यानुसार ती सबमिट करायची आहेत.
5. शेवटी वय श्री योजना फॉर्म भरून झाल्यावर तुम्हाला अर्ज हा सबमिट करायचा आहे अशा प्रकारे तुमचा अर्ज पूर्ण होईल.
अशा रीतीने तुम्ही महाराष्ट्र मुख्यमंत्री वयोश्री योजना साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे.
ऑनलाइन अर्ज लिंक:-इथे पहा
राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना "Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi" राबवण्यासाठी मान्यता मिळाली आहे. त्यासाठी वेगळा निधी सुद्धा देण्यात आलेला आहे तसेच आता लवकरच शासनाचा नवीन जीआर प्रसिद्ध होईल तेव्हा या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती आम्ही या आपल्या लेखात अपडेट करण्यात येईल.
त्यामुळे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या या लेखाला बुकमार करून ठेवा म्हणजे तुम्हाला लगेच माहिती मिळून जाईल.
आपला अमूल्य वेळ WEBSITE ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..आपल्या marathi online update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या