ads

maharashtra police bharti 2024: पोलीस भरती 2024: एकूण 17,471 पदांची मेगा भरती.

maharashtra police bharti 2024: पोलीस भरती 2024: एकूण 17,471 पदांची मेगा भरती.

Police bharti 2024 in marathi
Police bharti 2024 in marathi


Police bharti 2024:- राज्यात जवळपास 75000 रिक्त असली पदे भरण्यास मागील वर्षापासून सुरुवात झालेली आहे.  त्यातच आता अनेक विभागात भरती सुरू असून पोलीस भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून.  निवड झालेल्या काही उमेदवारांना त्यांचे प्रशिक्षण चालू आहे.  तर अजूनही काही उमेदवार पोलीस रात्री रुजू झाले आहेत.  पोलीस भरतीचे पहिले टप्प्यात 18 लाखावर अधिक अर्ज दाखल झालेले होते.  या भरतीत पोलीस शिपाई पदासाठी 12 लाख 25 हजार 899 अर्ज आले होते.  आणि चालक पोलीस शिपाई पदासाठी दोन लाख पंधरा हजार 132 अर्ज केले गेले होते परंतु पहिल्या टप्प्यात न झालेल्या उमेदवारांसाठी मोठी खुशखबर आहे.  कारण दुसऱ्या टप्प्यात तब्बल 17 हजार 471 पदांची आता भरती होणार आहे त्याचा शासन निर्णय हा प्रसिद्ध झाला आहे.

police bharti 2024 vacancy maharashtra,police bharti 2024 online form,police bharti 2024 maharashtra new update pdf,police bharti 2024 link

police bharti 2024 in marathi :-सविस्तर 


एकूण जागा:-17471

पदाचे नाव:-पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, SRPF सशस्त्र पोलीस शिपाई इत्यादी. 

शैक्षणिक पात्रता:-बारावी पास. 

वयोमर्यादा:-
police bharti 2024 maharashtra new update pdf


अर्ज सुरू दिनांक:-05/03/2024 

अर्ज करण्याची शेवटची तारीख:-31 मार्च 2024 

जाहिरात:-इथे पहा

अधिकृत वेबसाईट:-इथे पहा 

police bharti 2024 link अर्ज :-इथे पहा 


आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद..आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads