(NIACL) 300 जागांसाठी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये भरती मेगा भरती २०२४
NIACL भर्ती 2024:- The New India Assurance Co. Limited (NIACL), NIACL भर्ती 2024 (NIACL Bharti 2024) 300 सहाय्यक (वर्ग III) पदांसाठी आर अर्ज मागवण्यात आले आहेत. कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात जाहिरात पाहावी. तसेच अधिक उपडेट पाहण्यासाठी आमच्या https://www.marathionlineupdate.com/ या वेबसाइट ला भेट देत राहा.
NIACL Recruitment 2024 |
न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भर्ती 2024
एकूण जागा:-३००
पदाचे नाव:- सहाय्यक
शैक्षणिक पात्रता:-कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा:-01 जानेवारी 2024 रोजी पर्यंत २१ ते ३० वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट राहील , OBC: 03 वर्षे सूट राहील ]
Online अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख: १५ फेब्रु २०२४
परीक्षा (exam Online):
Phase-I: ०२ मार्च २०२४
Phase-II: नंतर कळविण्यात येईल
अधिकृत वेबसाईट: इथे पाहा
जाहिरात : इथे पाहा
ऑनलाईन अर्ज: Apply Online
आपला अमूल्य वेळ WEBSITE ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..आपल्या marathi online update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या