ads

Pradhanmantri Suryoday yojana:- प्रधानमंत्री सूर्योदय योजना काय आहे?जाणून घेऊ थोडक्यात.

Pradhanmantri Suryoday yojana:- प्रधानमंत्री सूर्योदय योजना काय आहे?जाणून घेऊ थोडक्यात.


Pradhan Mantri Suryoday yojana in marathi
Pradhan Mantri Suryoday yojana in marathi

Pradhan Mantri Suryoday yojana in marathi:- "
प्रधानमंत्री सूर्योदय योजना "याची घोषणा पंतप्रधानमंत्री 

 नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राम मंदिर प्राणप्रतिष्ठान नंतर याची मोठी घोषणा केली आहे.

या योजनेअंतर्गत देशातल्या एक कोटी लोकांच्या घरावर सोलर पॅनल लावण्यात येणार आहेत.

कुणाला होईल फायदा:- 

गरीब आणि मध्यम वर्गाला या योजनेमुळे मोठा फायदा होणार आहे. योजनेमुळे विजेचे बिल कमी येईल आणि

भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनेल.असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. 

 

टीप :-सविस्तर माहिती लवकरच update करू.

आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads