ads

Talathi Result Finally out:- तलाठी भरती निकाल 2023

Talathi Result Finally out:- तलाठी भरती निकाल 2023

Talathi bharti result 2024
Talathi bharti result 2024


Talathi bharti result 2024:- नमस्कार मित्रांनो खूप दिवसापासून तुम्ही पाहत असलेल्या तलाठी भरती चा निकाल हा जाहीर झालेला आहे. राज्यातील महसूल विभागातील तलाठी ग्रुपशी संवर्गाचे सरळ सेवा पद भरती जाहिरात ही दिनांक 26 जून 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदभरती मध्ये एकूण 4793 जागांची भरती करण्यात आली होती. 

या परीक्षेकरता पूर्ण महाराष्ट्रभरातून साडेअकरा लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 4466 तलाठी पदांची भरती करता दहा लाख 41 हजार 713 एवढे अर्ज महसूल विभागाकडे आले होते. या अर्जांपैकी आठ लाख 64 हजार 960 उमेदवारांनी तलाठी ची परीक्षा दिलेली आहे.

Talathi result PDF:- नुकतीच म्हणजेच आताच सहा जानेवारीला या परीक्षेत तलाठी परीक्षेची जिल्हा न्याय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली होती. आणि दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी फायनल रिझल्ट आज जाहीर केलेला आहे. त्यानंतर पात्र झालेल्या उमेदवारांना लवकरच 26 जानेवारीला नियुक्तीपत्र देण्यात येण्याची शक्यता आहे.

जिल्हानिहाय तलाठी निकाल 2023:-

अहमदनगर, अकोला ,अमरावती ,औरंगाबाद बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली, जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई सिटी मुंबई नांदेड नाशिक उस्मानाबाद परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सोलापूर सिंधुदुर्ग ठाणे यवतमाळ वाशिम वर्धा.


वरील सर्व जिल्ह्यांपैकी खालील फक्त 23 जिल्ह्यांचा निकाल हा जाहीर झालेला आहे. उर्वरित 13 पेसा जिल्ह्यातील पुढील काळात लवकरच निकाल जाहीर होणार आहे.

Mahabhumi gov in talathi results 2023 :-  

Talthi bharti -२०२३ जिल्हा निहाय निवड यादी व प्रतिक्षा यादी   

 1.अकोला    2.कोल्हापूर    3.नागपूर   4.बुलडाणा 5. भंडारा

 6.मुंबई  7.मुंबई उपनगर 8. रत्नागिरी 9. लातूर  10वर्धा  11.छत्रपती संभाजीनगर

12. वाशिम  13.सातारा 14 सांगली   15.सिंधुदुर्ग  16.सोलापूर  17.हिंगोली

 18.जालना  19.बीड  20.धाराशिव  21.गोंदिया  22.रायगड   23.परभणी


आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद..आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads