Old pension yojana in marathi:- राज्य सरकारने केली जुने पेन्शन योजनेची मोठी घोषणा. सविस्तर निर्णय वाचा.
Old pension scheme in Marathi:- काल झालेल्या राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जुन्या पेन्शन संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यानुसार आता जुने पेन्शन योजना संदर्भात पर्याय देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ते सविस्तर बघूया.
Old pension scheme information
सरकारची राज्य मंत्रिमंडळाची गुरुवार दिनांक 4 जानेवारी रोजी बैठक पार पडली या बैठकीमध्ये जुन्या पेन्शन योजना संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले त्यानुसार एक नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना Old pension scheme पर्याय देण्यात येणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काळ झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
Old pension yojana in marathi |
तसेच अशासकीय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 नुसार महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन, 1984 आणि सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी आणि अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेगळा पर्याय देण्यात आलाय. तसेच सहा महिन्याच्या आत कालावधीमध्ये हा नियम लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेत.
अधिकारी कर्मचारी यांना अंतिम पर्याय निवडावा लागणार:-
त्यासंबंधीत राज्य शासकीय अधिकाऱ्यां कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी हा पर्याय शासन निर्णय लागू झाल्यापासून सहा महिन्याच्या आत देणे बंधनकारक राहणार आहेत. तसेच ज्या जिल्ह्यामध्ये शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सहा महिन्याच्या आत मध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाही त्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू राहील. त्याचप्रमाणे अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रथम दिलेला पर्याय हा अंतिम राहणार आहे.
अधिकारी कर्मचारी यांना पर्याय हा नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे सादर करावा लागेल:-
जुनी निवृत्ती वेतन योजना आणि अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित अधिकारी कर्मचारी त्यांच्या नियुक्ती प्राधिकार्याकडे सादर करावा लागेल. हा कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू होण्यास पात्र झाल्यास तशा पद्धतीचे पदक संबंधित नियुक्ती प्राधिकार्याने प्राप्त झाल्याचे दिनांक पासून दोन महिन्याचे आत द्यावे तसेच संबंधित कर्मचारी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे नवीन परिभाषित अंशधन निवृत्तीवेतन अर्थात एनपीएस योजनेचे खाते तात्काळ बंद केले जाणार आहेत.
जे अधिकारी आणि कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे जीपीएफ खाते उघडण्यात येईल व सदर खात्यात नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन खात्यातील एनपीएस त्यांच्या देशाची रक्कम व्याजासह जमा करण्यात येईल जुनी निवृत्तीवेतन व अनुवंशांकित नियम हा पर्याय स्वीकारणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नवीन परिभाषित संशोधन निवृत्तीवेतन खात्यातील अर्थात एम पी एस राज्याच्या खिशाची रक्कम व्याजासह राजाचे एकत्रित निधीत वळती करण्यात येईल.
0 टिप्पण्या