ads

Give It Up Scheme in marathi: देशातील सर्व राज्यातून महाराष्ट्र 'गिव्ह ईट अप' योजना सुरू करणारे पहिले राज्य.

Give It Up Scheme in marathi: देशातील सर्व राज्यातून महाराष्ट्र 'गिव्ह ईट अप' योजना सुरू करणारे पहिले राज्य.

आता नागरिकांना सरकारकडून गिव्हेटप योजना सुरू करण्यात आले आहे याद्वारे तुम्ही शासनाची कोणती योजना किंवा लाभ तुम्ही शासनाला परत करू शकणार आहात.

Give It Up Scheme in marathi
Give It Up Scheme in marathi


Give It Up Scheme काय आहे  योजना:-

महाराष्ट्र शासन राज्यात योजना सुरू करणार आहे. या योजनेअंतर्गत सरकारी योजना किंवा ला परत करण्यासाठी प्रथमच हा पर्याय महाडिबीटी पोर्टलवर लवकरच उपलब्ध होणार आहे.

आतापर्यंत च्या सरकारच्या 65 योजनांसाठी हा पर्याय उपलब्ध असेल. या माध्यमातून लोकांना जे आर्थिक सक्षम लोक आहेत त्यांना यातून सरकारी योजनांचा लाभ नाकारण्याचा पर्याय यातून उपलब्ध होणार आहे. आणि अशी देशात योजना सुरू करणारे महाराष्ट्र राज्य हे पहिले ठरणार आहे.

Give It Up Scheme रक्कम कशी होणार परत :-

सद्यस्थितीत मंत्रालय विभाग तसेच विविध कार्यालयातील महाडीबीटी पोर्टलवर 65 योजना कार्यान्वित आहेत. तसेच भविष्यात येणाऱ्या योजनांविषयी सर्व योजना करता Give It Up Scheme सबसिडी पर्याय बटन देण्यात येणार आहे.

हे पर्यायी बटन महाआयटी मार्फत विकसित करून विविध संबंधित योजना करता अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्जदाराने "गिव्ह इट अप" सबसिडी या बटणावर क्लिक केल्यानंतर प्रस्तुत पर्याय निवडीबाबतच्या खात्री करता नवीन पोपोप विंडो मध्ये सूचना येईल.

सदरती सूचना मान्य केल्यानंतर अर्जदारास मोबाईलवर ओटीपी प्राप्त होईल हा सदर ओटीपी अर्ज दराने वेबसाईटवर नोंदवल्यानंतर Give It Up Scheme सबसिडीची प्रक्रिया पूर्ण होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads