ads

lek ladki yojana maharashtra | खुशखबर ! लेक लाडकी योजना 2023 अर्ज सुरू! पहा कागदपत्रे अटी शर्ती संपूर्ण माहिती |

lek ladki yojana maharashtra | खुशखबर ! लेक लाडकी योजना 2023 अर्ज सुरू! पहा कागदपत्रे अटी शर्ती संपूर्ण माहिती |

नमस्कार मित्रांनो, आज आपण लेक लाडकी योजना महाराष्ट्र  "lek ladki yojana maharashtra"या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. याचा नवीन शासन निर्णय व नवीन माहिती आलेले आहे. ह्या माहितीनुसार मुलींना एक लाख दहा हजार रुपये त्यांचे थेट बँक खात्यामध्ये मिळणार आहेत त्या योजनेचे काय काय कागदपत्रे लागतात त्याच्यावर ठीक आहे पात्रता काय असेल अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण या लेखातून पाहणार आहोत.

lek ladki yojana maharashtra
lek ladki yojana maharashtra

lek ladki yojana 2023,lek ladki yojana 2023,lek ladki yojana marathi,lek ladki yojana 2023 online apply,lek ladki yojana form,lek ladki yojana online apply,lek ladki yojana 2023 maharashtra,lek ladki yojana maharashtra,lek ladki yojana information in marathi,lek ladki yojana online form,lek ladki yojana in marathi,lek ladki yojana apply online


मित्रांनो जर तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना किंवा तुमच्या गावांमध्ये लेक लाडकी योजना 2023 या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि एक लाख दहा हजार रुपये आपल्या मुलीला मिळवून द्यायचे असतील तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. चला तर मग सुरुवात करूया काय आहे "लेक लाडकी योजना" काय आहे याची पात्रता काय लागणार आहे कागदपत्रे आणि याचे कोणते कोणते लाभ आहेत याची संपूर्ण माहिती आपण या लेखातून बघणार आहोत.

lek ladki yojana maharashtra लेक लाडकी योजना २०२३-२४ :-

मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की 2023 24 चा अर्थसंकल्पामध्ये या लेक लाडकी या योजनेची घोषणा करण्यात आली होती तर त्याची आता संपूर्ण  जीआर आलेला आहे.

ही योजना माझी कन्या भाग्यश्री याची सुधारित ही नवीन योजना आहे. मुलीचा जन्मदर मुलीचा जन्मदर वाढवणे तसेच मुलीच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन किंवा खात्री देणे यासाठी दिनांक एक ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित नवीन योजना संदर्भातील दिनांक एक ऑगस्ट 2017 चे शासन निर्णयाने लागू करण्यात आलेले आहे सुरुवातीच्या योजनेस अपुरा प्रतिसाद मिळत होता तो ते सर्व विचारात घेऊन ही नवीन योजना म्हणजेच लेक लाडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे.

ही योजना पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने हे अनुदान देण्यात येणार आहे तसेच मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येतील लेक लाडकी योजना 2023 मध्ये याची घोषणा करण्यात आली आहे त्यालाच अनुसरून राज्यात मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना शासनाने सुरू केलेले आहे.

जुनी योजना म्हणजेच माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून ही सुधारित लेक लाडकी lek ladki yojana 2023 योजना सुरू करण्यास शासन निर्णय द्वारे मान्यता देण्यात आलेले आहे.

lek ladki yojana लेक लाडकी योजनेची उद्दिष्ट्ये:-

1. मुलीच्या जन्मास प्रशांत देऊन मुलीचा जन्मदर वाढविणे.

2. मुलींच्या शिक्षणास चालना देणे.

3. बालविवाह रोखणे तसेच मुलीचा मृत्यू दर कमी करणे.

4. कुपोषणाचे प्रमाण कमी करणे.

5. तसेच शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्य व राहण्यासाठी प्रोत्साहन देणे.

lek ladki yojana लेक लाडकी योजनेचा लाभ:-

या योजनेअंतर्गत सर्व अटी शर्ती व कागदपत्रांच्या आधारे खालील लाभ देण्यात येणार आहे.

1. पिवळ्या किंवा केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये.

2. मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये.

3. मुलगी अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये.

4. आणि मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये.

5. असे सर्व मिळून एकूण एक लाख 1000 रुपये एवढी रक्कम देण्यात येईल.

lek ladki yojana marathi लेक लाडकी योजना पात्रता व अटी/ शर्ती:-

1. ही योजना फक्त पिवळ्यावर केसरी सिद्ध पत्रिका धारक कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींना लागू राहील. तसेच एक मुलगा एक मुलगी असल्यास ही योजना फक्त मुलीला लागू होईल.

2. पहिले अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करताना माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

3. तसेच दुसरे प्रस्तुच्या वेळी जोडी आपत्ती जन्माला आली तर एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे मात्र त्यानंतर आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहणार आहे.

4. दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा एक मुलगा आहे व त्यानंतर जन्म झालेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना घेता येईल मात्र आई-वडिलांनी नियोजित कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.

5. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

6. मुलीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.

7. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न एक लाख पेक्षा कमी असावे.

lek ladki yojana 2023 लेक लाडकी योजना महाराष्ट्र आवश्यक कागदपत्रे:-

1. मुलीचा जन्म दाखला.

2. कुटुंबप्रमुखाचे उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे.

3. लाभार्थ्याचे आधार कार्ड.( पहिल्यांदा लाभ घेताना आधार कार्ड नसेल तरी चालेल.)

4. आई-वडिलांचे आधार कार्ड.

5. बँकेच्या पासबुक च्या पहिल्या पानांची झेरॉक्स.

6. रेशन कार्ड( पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड यांची झेरॉक्स)

7. मतदान ओळखपत्र.( शेवटच्या लाभाकरता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याबाबतचा दाखला).

8. संबंधित टप्प्यावरील लाभाकरता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला.

9. पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या हप्त्यासाठी मातापित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे.

10. शेवटचा लाभ घेण्याकरता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील.( अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयंयघोषणापत्र आवश्यक.)

lek ladki yojana form लेक लाडकी योजना ऑनलाईन अर्ज:-

1. अर्जाची ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी:-

लेक लाडकी या योजनेअंतर्गत लाभ देण्याकरता फुटेल वर लाभार्थ्यांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी अंगणवाडीच्या सेविका तसेच पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका यांच्याद्वारे केले जाणार आहे तसेच लाभार्थ्यांचे अर्ज व सर्व कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकेवर देण्यात आलेले आहे.

2.अंगणवाडी सेविका/ पर्यवेक्षिका / मुख्यसेविका जबाबदारी:-

लेक लाडकी योजनेच्या लाभार्थींची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी कासेविका तसेच संबंधित पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांची राहणार आहे.

अंगणवाडी की का सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविकांना यांनी लाभार्थ्यांची पात्रतेची खात्री जमा करून ऑनलाईन अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी कडे सादर करायचा आहे. सक्षम अधिकारी यांनी या कामावर नियंत्रण ठेवायचे आहे. त्यानुसार या योजनेकरता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेले आहेत.

अत्यंत महत्त्वाचे:-

दिनांक 1 एप्रिल 2023 अगोदर जन्मलेल्या मुलीच माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेच्या योजनेच्या अटी व शर्तीनुसार लाभ दिला जाणार आहे त्यासाठी अर्ज सादर करण्याच्या दिनांक हा 31 डिसेंबर 2023 आहे त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

शासन निर्णय इथे पहा.  

अर्ज इथे डाउनलोड करा. 

लेक लाडकी योजना सविस्तर माहिती. 

FAQ :-

१.lek ladki yojana official website कुठे मिळेल. 

उत्तर :-इथे पहा 

२. लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा

उत्तर :-अंगणवाडी सेविकेकडे ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. 

३. .lek ladki yojana 2023 online apply कुठे करायचा आहे .?

उत्तर :-अंगणवाडी सेविकेकडे ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. 

४. lek ladki yojana maharashtra कधी सुरु केली ?

उत्तर :- २०२३-२०२४ च्या अर्थ संकल्पामध्ये याची घोषणा केली होती तसेच ३० ऑक्टोबर २०२३ च्या शासन निर्णय द्वारे सुरु केली आहे. 

५. lek ladki yojana form कुणाकडे मिळतील.?

उत्तर :- अंगणवाडी सेविका 

६. लेक लाडकी योजना कागदपत्रे कोणते  लागतील ?

उत्तर :- मुलीचा जन्म दाखला. , कुटुंबप्रमुखाचे उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे.

, लाभार्थ्याचे आधार कार्ड.( पहिल्यांदा लाभ घेताना आधार कार्ड नसेल तरी चालेल.), आई-वडिलांचे आधार कार्ड. इत्यादी लागतील. 

७. लेक लाडकी योजना फॉर्म मराठी

उत्तर :-इथे क्लिक करा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads