SBI Clerk Notification 2023:- एसबीआय मध्ये क्लार्क पदांसाठी 8283 पदांसाठी मोठी भरती.
SBI Clerk Notification :- देशातील सर्वात मोठे बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये क्लार्क आणि जुनियर असोसिएट पदासाठी जाहिरात जाहीर केले आहे. एकूण 8283 पदांची भरती केली जाणार आहे. त्यामध्ये ओपन साठी 3515 जागा आहेत. एससी साठी 1284. एसटी साठी 748 ओबीसी 1919 आणि डब्ल्यू एस 817 असे प्रवर्गानुसार जागा आरक्षित केलेले आहेत. ऑनलाइन अर्ज सुरुवाती दिनांक 17 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी https://www.sbi.co.in/ या वेबसाईटवर जाऊन ७ डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करायचे आहेत.
SBI Clerk Notification |
SBI Clerk
एकूण जागा:-8283
पदांचे नाव:-जूनियर एसोसिएट्स / लिपिक / क्लार्क
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा :-20 वर्षे ते 28 वर्षे असावे.
01.04.2023 रोजी 20 वर्षांपेक्षा कमी नाही आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नाही, म्हणजे उमेदवारांचा जन्म 02.04.1995 पूर्वी आणि 01.04.2003 नंतर झालेला नसावा.
वय मर्यादा मध्ये सूट (वय सूट): SC/ST- 5 वर्षे, OBC- 3 वर्षे, PWD(Gen/ EWS)- 10 वर्षे, PWD (SC/ST)- 15 वर्षे, PWD (OBC)- 13 वर्षे.
अर्ज शुल्क /फी :-OPEN /OBC / ईडब्ल्यूएस: रु. 750/- राहील , ST/SC/PWD: फीस नाही.
अर्ज सुरवात दिनांक :-१७ नोव्हे. २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ७ डिसेंबर २०२३
SBI क्लर्क (लिपिक) पूर्व परीक्षेची तारीख २०२३:जाने. २०२४.
SBI क्लर्क (लिपिक) मुख्य परीक्षेची तारीख २०२३: फेब्रु. २०२४.
अधिकृत वेबसाईट :- इथे पहा
SBI Clerk Notification जाहिरात :- इथे पहा
ऑनलाईन अर्ज :- इथे क्लिक करा
0 टिप्पण्या