ads

Free Ration Scheme:-खुशखबर !खुशखबर! आत्ता सर्वाना 5 वर्ष धान्य मोफत ! सम्पूर्ण माहिती वाचा.

Free Ration Scheme:-खुशखबर !खुशखबर! आत्ता सर्वाना 5 वर्ष धान्य मोफत ! सम्पूर्ण माहिती वाचा.

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात मोफत राशन संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत देण्यात येणारे राशन आता पुढील पाच वर्षासाठी मोफत Free Ration Scheme भेटणार आहे.

Free Ration Scheme
Free Ration Scheme


मोफत कोट्यवधी लोकांना रेशन:-

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील कोट्यावधी लोकांना गरीब जनतेला दिवाळी भेट दिली आहे. केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेची म्हणजेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अण्णा योजनेचा कालावधी हा आता पाच वर्षांनी वाढवला आहे. 

या योजनेअंतर्गत देशातील करोडो लोकांना रेशन मोफत दिले जाणार आहे. दिवाळीचा सण आठवड्या बरोबर असताना या योजनेच्या विस्ताराची घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे देशातील गरीब जनतेला दिलासा मिळाला आहे.

कुठे केली घोषणा:-

पंतप्रधानांनी छत्तीसगड मधील दुर्ग येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी मोफत रेशन योजनेला पाच वर्षे मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा केली. या महिन्यात छत्तीसगडमध्ये निवडणुका होणार आहेत.

कधी सुरू केली होती योजना:-

कोरोना नंतर केंद्र सरकारने या पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरू केली होती. कोरोना महामारी नंतर लोक डाऊन सर्वांनी कडक निर्बंध लादले गेले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. विशेष म्हणजे गरीब लोकांना खाण्यापिण्याचा संकटाचा सामना करावा लागत होता. 

अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकार नगरीत लोकांच्या मध्ये साठी मोफत रेशन योजना सुरू केली होती ८० कोटी देशवासी या योजनेचा लाभ घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.

या योजनेचा कालावधी कधी संपणार होता:-

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आतापर्यंत पाच किलो गहू किंवा तांदूळ दिला जातो. लाभार्थ्यांनाही धान्य मोफत मिळते.

केंद्र सरकारने आज सर्वात आधी 30 जून 2020 रोजी याची सुरुवात केली होती. त्यानंतर अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली.

सध्या ही योजना डिसेंबर 2023 मध्ये म्हणजेच पुढील महिन्यात सांगणार होती. आता परत या योजनेला पाच वर्षाच्या मुदतवाढ मिळाले आहे. त्यामुळे आता ही योजना डिसेंबर 2018 पर्यंत या योजनेचा लाभार्थ्यांना लाभ घेता येणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads