ads

zp admit card:-जिल्हा परिषद प्रवेश पत्र जाहीर

zp admit card:-जिल्हा परिषद प्रवेश पत्र जाहीर

Mararhionlineipdate


Zp hall ticket 2023:-admit card download link:-

आताच जिल्हा परिषद भरतीची जाहिरात येऊन गेली. त्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. शेवटची तारीख 25 ऑगस्ट होती सर्व उमेदवारांनी योग्य पद्धतीने अर्ज केले असतीलच. असल्यास आता सर्वांना आतुरता होती ती  परीक्षेच्या प्रवेश पत्राची. आत्ताच्या माहितीनुसार ऑक्टोबर मध्ये जिल्हा परिषद भरती ला सुरुवात होणार आहे आणि परीक्षेच्या सात दिवस अगोदर आपणास प्रवेश पत्र मिळणार आहे. खाली दिलेल्या लिंक वर प्रवेश पत्र उपलब्ध करून दिलेले आहेत.ऍडमिट कार्डची प्रत डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमचे लॉगिन माहिती असणे आवश्यक आहे. त्यावर तुमचे प्रवेश पत्र डाउनलोड करताय येईल. जिल्हा परिषद भरती प्रवेश पत्र  जिल्हा परिषद यांच्यावर अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले दिलेले आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन प्रवेश पत्र डाउनलोड करू शकता.


जिल्हा परिषद भरती प्रवेश पत्र:-इथे पहा



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads