छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना.chhatrapati shivaji maharaj krishi yojana in marathi
chhatrapati shivaji maharaj krishi yojana शासनाच्या कृषी विभागामार्फत मागील त्याला ठिबक किंवा तुषार सिंचन, शेततळे, शेततळ्याच्या स्तरीकरण, शेडनेट, फळबाग शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणी यंत्रे आणि मागेल त्याला कॉटन थ्रेडर देणे या विविध 8 प्रकारच्या योजना एकत्रित करून या योजनेस "छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना" असं नाव देण्यात आले आहे. यासंदर्भात शासनाने एक शासन निर्णय 18 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना |
आर्थिक वर्ष 2023 24 मागील त्याला शेततळे या योजनेचा विस्तार करण्यात आलेला आहे . पुढे मागेल त्याला फळबाग, ठिबक तुषार सिंचन, शेततळे, शेततळे अस्तरीकरण, शेडनेट ,हरितगृह, आधुनिक पेरणी यंत्रे आणि कॉटन श्रेडर देण्यात बाबत मागेल त्याला शेततळे या योजनेच्या विस्तारित या शासन निर्णय द्वारे मान्यता देण्यात आलेली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा निमित्त व त्यांचे 350 वर्षपूर्ती निमित्त "छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना" असे नाव देण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना मराठी -chhatrapati shivaji maharaj krishi yojana marathi :-
राज्यातील शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी घटक किंवा बाबी त्याला मागणी केल्यावर लगेच उपलब्ध करून दिला तर त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो.
त्यामुळे माननीय वित्तीय मंत्र्यांनी सन 2023 24 या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केलेल्या घोषणा नुसार सन 2023 24 या आर्थिक वर्षात मागील त्याला शेततळे या योजनेचा विस्तार करण्यात येऊन. मागील त्याला फळबाग ठिबक तुषार सिंचन शेततळे शेततळ्याच्या स्तरीकरण शेडनेट हरितगृह आधुनिक पेरणी यंत्रे आणि कॉटन रेडर देण्याबाबत मागील त्याला शेततळे या योजनेचे विस्तारित योजनेत मान्यता देण्यात आलेली आहे.
शासन निर्णय:-इथे पहा
0 टिप्पण्या