ads

नमो शेतकरी योजनेसाठी इतके लाख शेतकरी पात्र आपले चेक करा.यादीत नाव आहे का?

नमो शेतकरी योजनेसाठी इतके लाख शेतकरी पात्र आपले चेक करा.यादीत नाव आहे का ?

नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील नमो शेतकरी योजनेसाठी ८६. ६६ लाख शेतकरी पात्र झाले आहेत. राज्यातील एवढे शेतकरी हे पात्र आहेत.ही योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणूनही ओळखली जाते.

namo shetkari kisan yojna

ह्या योजनेअंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये मदत करते, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी किसान सन्मान निधी योजना शासनाने जाहीर केलेले आहे.त्यात सुद्धा प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये भेटणार आहेत.

देशातील साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 14 व्या हफ्ता आत्ताच वितरण झाले:

 हे पैसे तीन हप्त्यांमध्ये दोन-दोन हजार रुपये प्रत्येक हप्त्याला शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये पोहोचत असतात. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी म्हणून नमो शेतकरी सन्मान निधी किंवा मुख्यमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा पहिला हप्ता याच महिन्याच्या शेवटी बँक खात्यात जमा होईल असे सांगितले आहे.


हे रक्कम केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना च्या धरतीवर असेल तसेच मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी योजना प्रत्येक वर्षाला याचे पीएम किसान आणि नमो किसान निधी योजना सहा हजाराचे एकूण बारा हजार रुपये मिळणार आहेत.


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करणारे ऐतिहासिक योजना असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना 6000 रुपये आणि राज्य सरकारने शेतकरी सन्मान सन्मान योजनेचे 6000 असे गुणवर्षाला 12 हजार रुपये शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार आहेत.


केंद्राकडून दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयाची आर्थिक मदत.


या योजनेचा शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल आणि त्यासाठी कृषी विभाग काम करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. 


namo shetkari kisan yojna


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads