ads

एस टी महामंडळाचे महत्त्वाचे निर्णय बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत

एस टी महामंडळाचे महत्त्वाचे निर्णय बारावीपर्यंत एसटीचा प्रवास मोफत

free st bus service in maharashtra:-दुर्गम भागातील म्हणजेच ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत प्रवास सवलत पास उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे.

free st bus service in maharashtra
free st bus service in maharashtra

आतापर्यंत दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पूर्वी यासाठी पात्र होते. शिवशाही बसेस घेणाऱ्या 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांना msrtc free travel for senior citizens ही सवल देण्यात आले आहे. bus half ticket age maharashtra याव्यतिरिक्त परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एस टी महामंडळाच्या बस मध्ये प्रवास करणारे इतर सामाजिक श्रेणीसाठी फायदे देऊन केले आहेत. राज्यातील दोन कोटी आठ लाख सरकारच्या तिजोरी  भार पडणार आहे.


अहिल्याबाई होळकर योजना:-

msrtc bus pass online:दुर्गम भागात ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिकणारे विद्यार्थी सध्या मोफत एस टी प्रवास सवतीसाठी पात्र आहेत, बारावीपर्यंत आत्ता पात्र आहेत.येथे शंभर टक्के सूट आह. हा कार्यक्रम इयत्ता दहावी यातील 49. 54 लाख विद्यार्थ्यांना आणि बारावी यातील 2.4 लाख विद्यार्थ्यांना मदत ladies concession in msrtc करेल. परिणामी आर्थिक भार म्हणून 44 कोटी रुपयांची सरकारच्या तिजोरीत ही भर पडणार आहे.


विद्यार्थी मासिक पास तंत्र व व्यावसायिक शिक्षणासाठी:-

सुमारे 1986 नंतर सुरू झालेले विविध तंत्र आणि व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांचा सवलत या योजनेत समावेश करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. ही सवलत 66.67% असेल. सदया योजनेचे 44 लाख एवढे विद्यार्थी लाभार्थी आहेत. या सरकारचे निर्णयामुळे पन्नास लाखापेक्षा जास्त लाभार्थी लाभ घेण्यात पात्र आहेत.


65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सवलत ही सध्या सर्वसाधारण आणि निम आराम बसेस मध्ये 50% सवलत msrtc half ticket age limit for senior citizens लागू आहे. आता वातालोकीन शिवशाही असं व्यवस्था बस मध्येही 45 टक्के सवलत लागू करण्यात येत आहे.


परतीवर्षी कमाल 4000 किलोमीटर अंतराची मर्यादा सुद्धा लागू केलेले असून. वयाच्या पुरावा म्हणून या योजनेसाठी आधार कार्ड म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. bus half ticket age Maharashtra सत्तर लाख लाभार्थी या योजनेचे सध्या लाभ घेत आहेत.


कौशल्य सेतू अभियान:

कौशल्य सेतू अभियान ही नवीन शासनाची योजना लागू करण्यात आलेले असून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने माध्यमिक शालांत परीक्षेत म्हणजेच इयत्ता दहावी मध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले कौशल्य सेतू अभियान आहे.


या योजनेमध्ये 111 प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवास्थान ते प्रशिक्षण केंद्र या प्रवासासाठी 66.67% प्रवास सवलत लागू करण्यात आलेले आहे. या योजनेचे सध्या 25000 लाभार्थी आहेत पुढे हे एक लाख लाभार्थी होणार आहेत.


या लाभार्थ्यांना प्रवास सवलत योजना लागू करताना आधार कार्ड सलग्न स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी लागू असलेल्या योजनांना आहे ती सवलत पूर्वीप्रमाणे चालू राहणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलेले आहे. सुमारे दोन कोटी 18 लाख लाभार्थी या विविध योजनांच्या माध्यमातून लाभ घेणार आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads