ads

आयुष्यमान कार्ड बनवा आता घरबसल्या अगदी मोफत

नमस्कार मित्रांनो आज आपण आयुष्मान भारत Pradhan Mantri Jan Arogya Yojana (PM-JAY) संदर्भात आपण घरबसल्या कशे कशी आयुष्मान भारत कार्ड काढू शकतो. या संदर्भात माहिती या लेखातून घेणार आहोत. आयुष्यमान भारत संदर्भात सविस्तर माहिती.या आजच्या लेखातून पाहणार आहोत. आयुष्यमान भारत योजना(Ayushman bharat yojna)आपण आता घरबसल्या हे कार्ड बनवू शकतो. ते कसे बनवायचे याची संपूर्ण माहिती आपण या आजच्या लेखातून सविस्तर पाहणार आहोत.

Pradhan Mantri Jan Arogya Yojana (PM-JAY)
Pradhan Mantri Jan Arogya Yojana (PM-JAY)


आयुष्यमान कार्ड बनवा आता घरबसल्या अगदी मोफत.


तर बघा मित्रांनो आजच्या लेखात तुम्हाला सविस्तर माहिती आयुष्यमान भारत कार्ड घर बसून कसे आपण काढू शकतो. या संदर्भातली ए टू झेड माहिती तुम्हाला या आजच्या लेखातून दिलेले आहे. त्यासाठी खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा.


आयुष्मान भारत –प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(PMJAY) 


PMJAY ही केंद्र  सरकारची आरोग्य विमा योजना आहे. Pradhan Mantri Jan Arogya Yojana (PM-JAY) दिनांक २३ सप्टेंबर २०२३  पासून राज्यात लागू करण्यात आली आहे. हि योजना आपल्या राज्यात या mahatma phule jan arogya yojana योजनेसोबत एकत्रित सुरु करण्यात आली आहे . सध्या ही Pradhan Mantri Jan Arogya Yojana (PM-JAY) योजना विमा , हमी तत्त्वावर राबविण्यात येते  आहे . आत्ता  दि.1.एप्रिल .2020 पासून सुधारित एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व Pradhan Mantri Jan Arogya Yojana (PM-JAY) आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्यात राबविण्यात येत आहे.


असे बनवा आयुष्यमान कार्ड:

 Pradhan Mantri Jan Arogya Yojana (PM-JAY) आयुष्यमान भारत कार्ड बनवण्यासाठी खालील पायऱ्या वापरा.


1.तर सर्वात आधी मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा


2.आयुष्मान कार्ड बनविण्याची खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 


3.लिंक :-इथे पहा 


4.पुढे  लिंक वर जा. 

प्ले स्टोर मधून हे ॲप डाऊनलोड करा




5.प्ले स्टोर मधून हे ॲप डाऊनलोड करा


6.डाउनलोड झाल्यावर इंस्ट्रॉल करा. 




7.व पुढे बेनिफिशरी बटन यावर क्लिक करा. 


8.तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर टाका.व व्हेरिफाय करा. 


9.त्यानंतर दिलेल्या मोबाईल वर ओटीपी येईल तो टाका. 



10.पुढे त्याखाली खाली दिलेल्या कॅपचा  टाका. व लॉगिन बटनावर क्लिक करा. 




11.आत्ता तुमचे लॉगिन होईल. 


12.त्यानंतर तुमचे राज्य व जिल्हा निवडा. 


13.पुढे तुमचे नाव आणि वडीलाचे नाव टाकून सर्च करा. किंवा आधार नंबर किंवा फॅमिली आयडी असेल तर तो टाका व सर्च करा.


14.आधार ने केल्यावर आधार ला आधार ओटीपी येईल. 


15.तो ओटीपी सबमिट करावा. 


16.तुम्ही योजनेचे लाभार्थी असाल तर


17.त्यात तुमचे नाव दिसेल किंवा तुमच्या कुटुंबीयांचे नाव दिसतील नाव दिसले तर तुम्ही लाभार्थी आहात. 


18.समजा नाव दिसले नाही तर तुम्ही आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी नाहीत. असे समजावे. 


19.पुढे नाव दिसल्यास नावावर क्लिक करा. 


20.पुढे अँपमध्ये  विचारलेली माहिती भरा.  .


21. फोटो काढा व त्यावर अपलोड करा.


22.पुन्हा एकदा आधार नंबर टाकून ओटीपी द्वारे व्हेरिफाय करा.


23.सबमिट बटन दाबा तुमच्या आयुष्यमान कार्ड तयार होईल. 


24.पुढे सर्वात वरील बाजूस उजवीकडे स्क्रोल करा तिथे हे कार्ड डाउनलोड करण्याचा ऑप्शन येईल तेथून कार्ड डाऊनलोड करा .


25.आणि अगोदरच कार्ड असेल तर  वरील प्रोसेस करा. 


26.आणि अँप्रोव्हल बटनावर क्लिक करा . 


27.आधार व्हेरिफाय करा. 

 

28.आणि कार्ड डाउनलोड करा. 


Pradhan Mantri Jan Arogya Yojana (PM-JAY) नेहमी विचारले जाणारे प्रश्न :-


१. आयुष्यमान भारत कार्ड काय आहे ?


उत्तर:-५ लाख पर्यंत  मोफत विमा प्रदान करणारे कार्ड आहे. 


२.मी स्वतः आयुष्यमान कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करू शकतो का?

उत्तर :-हो 


३. महाराष्ट्रात आयुष्यमान भारत कार्ड उपलब्ध आहे का?

उत्तर :-हो 


४. गोल्डन कार्ड म्हणजे काय?

उत्तर :-आयुष्यमान भारत या काढलाच गोल्डन कार्ड

प्रधानमंत्री कार्ड आयुष्यमान भारत कार्ड असे ओळखले जाते.

 

५. PMJAYसाठी कोण पात्र आहे?

उत्तर :-बेघर,  निराधार कुटुंबे, अनुसूचित जमाती व

अनुसूचित जाती आणि कायदेशीर बंधपत्रित कामगार यांचा या योजनेसाठी सर्वसाधारणपणे पात्र आहेत




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads