ads

(Krushi Sevak)‘कृषी सेवक’ पदाच्या २१०९ जागांसाठी महाराष्ट्र कृषी विभागात भरती

(Krushi Sevak)‘कृषी सेवक’ पदाच्या २१०९ जागांसाठी महाराष्ट्र कृषी विभागात  भरती

Krushi Sevak Bharti 2023

krushi sevak bharti
कृषी सेवक भरती


महाराष्ट्र कृषी विभाग परीक्षा 2023, कृषी सेवक भरती 2023, कृषी शासन कृषी सेवकांसाठी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत.   महाराष्ट्र कृषी सेवक भरती 2023 २१०९ कृषी सेवक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अमरावती, कोल्हापूर,  लातूर, नागपूर, नाशिक, पुणे,छ. संभाजीनगर (औरंगाबाद) आणि ठाणे या विभाग मध्ये जाहिरात आली आहे . कृपया अर्ज कारण्यागोदर सविस्तर जाहिरात पाहावी. 

पदांचे नाव :-कृषी सेवक 

क्र. विभाग जागा 

1 अमरावती -२२७

2 छ. संभाजीनगर -१९६

3 कोल्हापूर -२५०

4 लातूर- १७०

5 नागपूर- ४४८

6 नाशिक- ३३६

7 पुणे -१८८

8 ठाणे २९४


शैक्षणिक पात्रता: कृषी पदवी किंवा कृषी डिप्लोमा व समतुल्य. 

वयोमर्यदा :११ ऑगस्ट २०२३ रोजी १९ ते ३८ वर्षे असावे  [मागासवर्गीय:०५ वर्षे सूट राहील ]


नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.


अर्ज शुल्क/Fee: खुला प्रवर्ग: ₹१०००/-   [मागासवर्गीय: ₹९००/-]


ऑनलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख:लोवकरच उपडेट करत आहोत. 


अधिकृत वेबसाईट:इथे  पाहा


अभ्यासक्रम: इथे पाहा


जाहिरात: इथे पाहा

ऑनलाईन अर्ज :- इथे पहा  लोवकरच चालू होईल.. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads