ads

(India Post) 30041 जागांसाठी भारतीय डाक विभागात भरती २०२३

(India Post) 30041 जागांसाठी भारतीय डाक विभागात भरती २०२३

नमस्कार मित्रानो, इंडिया पोस्ट मध्ये मोठी भरती जाहीर झालेली आहे. 30041 ग्रामीण डाक सेवक-GDS पदांसाठी इंडिया पोस्ट, इंडिया पोस्ट भर्ती 2023 (पोस्ट ऑफिस भरती 2023).ग्रामीण डाक सेवक , पोस्ट मास्टर , ब्रांच  पोस्ट मास्टर , इत्यादी पदासाठी भरती  जाहीर झालेली आहे. कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी.

India Post
India Post bharti 


इंडिया पोस्ट भर्ती 2023

एकूण जागा :-३००४१

पदांचे नाव :-ग्रामीण डाक सेवक 

शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण आणि  ms-cit  कोर्स प्रमाणपत्र असावे.


वयोमर्यादा : 23 ऑगस्ट 2023 रोजी १८ ते ४० वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट राहील , OBC: 03 वर्षे सूट राहील ]


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


अर्ज शुल्क /Fee: General/OBC/EWS:₹100/- राहील   [SC/ST/PWD/महिला:फी राहणार नाही]


ऑनलाईन  अर्ज करण्याची अंतिम शेवटची  तारीख: २३ ऑगस्ट २०२३


अर्ज एडिट  करण्याची तारीख: २४ ते २६ऑगस्ट २०२३


अधिकृत वेबसाईट:इथे  पाहा 


जाहिरात : इथे पाहा

ऑनलाईन  अर्ज: इथे पहा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads