ads

Arogya vibhag bharti 2023 आरोग्य विभाग भरती 2023 10949 जागा

Arogya vibhag bharti 2023 आरोग्य विभाग भरती 2023 10949 जागा.

Arogya bharti 2023
Arogya bharti 2023


Arogya bharti 2023:-महाराष्ट्र आरोग्य विभाग अंतर्गत दहा हजार 949 गट क आणि गट च्या जागा जाहीर झालेले आहेत. महाराष्ट्र आरोग्य विभाग  गट क आणि ड भरती जाहीर. एकूण दहा हजार 949 जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत कृपया अर्ज करण्या अगोदर सविस्तर जाहिरात पहावी.

एकूण जागा:-10949

पदांची नावे:- गट क आणि गट ड (कृपया सविस्तर जाहिरात पहा)


शैक्षणिक पात्रता:- पदांनुसार कृपया सविस्तर जाहिरात पहावी.

वयोमर्यादा:- खुला प्रवर्ग 18 ते 40 राखीव प्रवर्ग मागास प्रवर्ग अनाथ व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक 18 ते 45 वय असावे.


अर्ज शुल्क / फी :खुला 1000 आणि राखीव 900 रुपये राहील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:-18 सप्टेंबर 2023


अधिकृत वेबसाईट:-इथे पहा

जाहिरात:-इथे पहा 

ऑनलाईन अर्ज :-इथे पहा



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads