ads

चंद्रयान 3 मिशन संपूर्ण माहिती आपल्या मातृभाषेत | Chandrayan-3 Mission all Information in Marathi Chandrayan 3 Launch

चंद्रयान 3 मिशन संपूर्ण माहिती आपल्या मातृभाषेत  | Chandrayan-3 Mission all Information in Marathi  Chandrayan 3 Launch

Mission Chandrayaan 3 in Marathi - नमस्कार मित्रानो आज आपण चांद्रयान मोहीम संदर्भात माहिती सविस्तर पाहणार आहोत. देशाची  Indian Space Research Organisation अर्थांत  (ISRO) त्यांनी आतापर्यंत अनेक  मोहिम हाती घेतल्या होत्या. त्या यशस्वीपणे पार  पाडल्या जसे की, मंगल यान मोहिम ,चंद्रयान 1 मोहीम ,चंद्रयान 2 मोहीम , या मोहीम  Indian Space Research Organisation (ISRO) पार पाडल्या आहेत. पण चंद्रयान दोन चंद्रावर लँड आणि रोव्हर क्रॅश  झाल्यानंतर चंद्रयान २ ही मोहीम पूर्ण झाली नाही अपूर्ण राहिली. पण आता भारताने  चंद्रयान 3 मोहीम हाती घेतली आणि दिनांक १४ /७/२०२३ रोजी यशस्वी प्रेक्षेपण झाले आहे.चंद्रयान 3 मिशन मोहीम अतिशय महत्त्वाची व मोठी अशी ठरणार आहे.

https://www.marathionlineupdate.com/2023/07/Chandrayan-3-Mission-all-Information-in-Marathi.html
Chandrayan 3


चंद्रयान 3 २०२३ मिशन काय आहे?(What is Mission Chandrayan 3)

आत्तापर्यंत चंद्रावर जात असलेले हे Indian Space Research Organisation (ISRO ) यान हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे . या ठिकाणी आतापर्यंत कोणतेही  यान हे पोहोचलेले नाही असे सांगितल्याची माहिती आहे. म्हणून हे मोहीम पूर्ण जगभरातील शास्त्रज्ञा साठी   चंद्रयान 3 मोहीम अत्यंत महत्त्वाची अशी ठरणार आहे . चंद्रयान दोन नंतर हा  भारताचा दुसरा प्रयत्न असणार आहे. पण आपल्या देशातील तंत्रज्ञान किती प्रमाणात विकसित आहे हे दाखवण्याची संधी भारताला मिळालेली आहे. व यशस्वी होणार आहे. 

एल व्ही एम (LVM ) 3 आहे तरी काय ? (What is LVM in Marathi)

अतिशय महत्वाचे  असे प्रक्षेपण यान एल व्ही एम (LVM) 3 हे  Indian Space Research Organisation (ISRO) चे आहे. एल व्ही एम ची उंची ४३. ५०  मीट इतकी उंची  आहे. तर LVM याचे वजन ६४० टन आहे.भारतातील हे सगळ्यात जास्त  वजन असणारे प्रक्षेपण यान आहे..

चंद्रयान 3 प्रक्षेपण आज ? (Chandrayan 3 Launch Today )

चंद्रयान 3 चे प्रक्षेपण आज दिनांक १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २.३४ झाले आहे.  इस्रोचे अध्यक्ष 'एम सोमनाथ' हे आहेत. Indian Space Research Organisation कडून 'चंद्रयान 3' ' एल व्ही एम 3' ला जोडून प्रेक्षेपण केले आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन या अंतराळ केंद्रावरूनआज दिनांक १४/७/२०२३रोजी  'चंद्रयान 3' प्रक्षेपित करण्यात आले.

हे यान चंद्रावर काय शोध घेणार  आहे? :

हे यान चंद्रावर उतरणार आहे आणि  तेथील  परिस्थितीचा सम्पूर्ण अभ्यास करणार आहे. 'चंद्रयान 3' हे 'चंद्रयान 2' सारखेच आहे.


चंद्रयान 3 मोहीम चा एकूण खर्च किती आहे  (Total Budget Of Chandrayan 3.. )

मिशन चंद्रयान 3  एकूण खर्च ६१५  कोटी रुपये  आहे. या खर्चाकडे पाहिलं तर इतर देशांपेक्षा खूप कमी खर्च  मानले जात आहे. यावेळेस इस्रो कमी खर्चात मोठी कामगिरी करणार आहे. चंद्रयान 3 आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा सेंटरमध्ये दुपारी 2:3५ वाजेला प्रक्षेपण केले  आहे. 


ISRO Chandrayan Mission 1, 2, 3 Dates:-

सर्व चांद्रयान मिशन दिनांक

चांद्रयान 1 मोहिमेच्या प्रक्षेपणाची तारीख    :-22 ऑक्टोबर 2008


चांद्रयान 2 मोहिमेच्या प्रक्षेपणाची तारीख    :-22 जुलै 2019


चांद्रयान 3 मोहिमेच्या प्रक्षेपणाची तारीख    :-14 जुलै 2023


FAQ:  मिशन चांद्रयान 3 मराठी मध्ये माहिती:-

१. चंद्रयान 3 चे नेमका  मुख्य उद्देश काय आहे?

उत्तर. या लॅन्डरला चंद्रावर सुरक्षितपणे उतरवायचं आहे.


. चंद्रयान 3 कुठे उतरणार आहे? (where chandrayan 3 is land)

उत्तर. चंद्राच्या दक्षिण ध्रुवा जवळ उतरणार आहे.


३.LVM चा फुल फॉर्म काय आहे? 

उत्तर. लॉन्च व्हेईकल मार्क 3 असा आहे .


४. LVM 3 ची उंची किती आहे? 

उत्तर. ४३. ५०  मीटर इतकी LVM 3 उंची आहे.


५. LVM 3 चे वजन किती आहे? (What is weight of LVM)

उत्तर.LVM 3 चे वजन ६४० टन इतके आहे.


६. चंद्रयान 3 मोहीम चा एकूण खर्च  किती असणार आहे?

उत्तर. एकूण बजेट ६१५ कोटी रुपये आहे.


७.कोणत्या देशाने मानवाला चंद्रावर पाठवले?

उत्तर. अमेरिकेने  (USA)  मानवाला चंद्रावर पाठवले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads