आत्ता सर्वाना ५ लाख रुपये आरोग्य विमा ,महात्मा जोतीराव फुले योजना व आयुष्मान भारत योजना नवीन शासन निर्णय. mahatma phule jan arogya yojana
नमस्कार मित्रांनो आज आपण आता सर्वांना पाच लाख रुपये विमा कार्ड वाटप होणार आहे mahatma phule jan arogya yojana या योजनेविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही हा संपूर्ण लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे चला तर मग आजचा लोक पाहुयात काय आहे पाच लाख रुपये विमा कार्ड योजना त्यासाठी एक काय काय लागणार आहे आणि कोणी योजना घेऊ शकतो सर्वात महत्त्वाचे योजनेचे लाभ कसा घेतील इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व सिद्ध पत्रिकाधारक अधिवास प्रमाणपत्र धार करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यामुळे राजाच्या सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार असून या योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रतिवर्ष दीड लाख रुपये वरून पाच लाख रुपये एवढे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात बैठकीत झालेले निर्णयाने हा घेण्यात आला आहे.
mahatma phule jan arogya yojana |
mahatma phule jan arogya yojana:-
ट्विट :
#मंत्रिमंडळनिर्णय#CabinetDecisions#MahaNirnay pic.twitter.com/3CbIJMPd77
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 28, 2023
थोडक्यात एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (MJPJAY&PMJAY):-
MJPJAY- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना:
तर मित्राने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. योजनेंतर्गत निवडक आजारांवर सरकारी व खाजगी अंगीकृत हॉस्पिटल पात्र शिधापत्रिकाधारक व अन्य लाभार्थी गटांना मोफत या वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहेत. आधी या योजनेला Rajiv Gandhi Jeevandayee Arogya Yojana नावाने ओळख होती. त्यानंतर दिनांक 2 जुलै 2012 पासून ८ जिल्हयांत लागू करण्यात आली होती. पुढे दिनाक २१ नोव्हेंबर २०१३ पासून ही योजना महाराष्ट्रातील सर्व उरलेल्या 28 जिल्हयांमध्ये विस्तारीत केली होती.पुढे दिनांक १४ डिसेंबर २०२० रोजी एक शासन निर्णय घेण्यात आला व योजनेच्या नावात mahatma phule jan arogya yojana असा बदल करण्यात आला.
PMJAY-आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना:
तर मित्रानो आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची आरोग्य विमा योजना आहे. दिनांक २३ सप्टेंबर २०२३ पासून राज्यात लागू करण्यात आली आहे. हि योजना आपल्या राज्यात या mahatma phule jan arogya yojana योजनेसोबत एकत्रित सुरु करण्यात आली आहे . सध्या ही योजना विमा , हमी तत्त्वावर राबविण्यात येते आहे . आत्ता दि.1.एप्रिल .2020 पासून सुधारित एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्यात राबविण्यात येत आहे.
mahatma phule jan arogya yojana in marathi
महात्मा फुले जन आरोग्य योजना विस्तार:-
नवीन मंत्रिमंडळ निर्णयामुळे होणारे लाभ आणि व त्याचे वैशिष्ट्य :-
शासनाने राज्यात यापूर्वी केसरी सिद्ध पत्रिका व अंतोदय व पिवळे शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता मात्र यापुढे राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षणाचे कवच प्राप्त होणार आहे. सध्याची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व एकत्रित आयुष्यमान- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकात्मिक योजनेत काही बदल करून योजनेचे विस्तारीकरण करून सुधारणा करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आत्ता केंद्र व राज्याचे एकत्रित योजना राबवणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचा समावेश करण्यात आला आहे. mahatma phule jan arogya yojana
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपये आहे आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ही आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रतिवर्ष ५ लाख रुपये एवढे करण्यात आले आहे. तेच आधी वार्षिक दीड लाख रुपये प्रति वर्ष प्रति कुटुंब होते.
या MJPJAY& PMJAY दोन्ही योजनांचे एकच कार्ड :-
महाराष्ट्र शासनाची महात्मा mahatma phule jan arogya yojanaआता त्याचा विस्तार करण्यात आलेला आहे. कर्नाटक सीमा भागात लागू करून सीमेलगतच्या महाराष्ट्र राज्यातील 140 व कर्नाटक राज्यातील 10 अतिरिक्त रुग्णालय अंगीकृत करण्याच्या निर्णय झालेला आहे. याव्यतिरिक्त आणखी 200 रुग्णालय अंगीकृत करण्यात मान्यता देण्यात आलेले आहे तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेच्या शासन निर्णय यातील तरतुदीच्या मध्ये सुधारणा करून रस्ते अपघाताची उपचाराची संख्या 74 वरून 184 अशी वाढविण्यात आले आहे उपचाराच्या खर्च मर्यादेत 30 हजार रुपयांवरून प्रति रुग्णअपघात एक लाख रुपये अशी वाढ करण्यात आले आहे या योजनेचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला आहे. यामध्ये राजाच्या भौगोलिक क्षेत्रातील रस्ते अपघतात जखमी झालेल्या राज्यातील व देशातील रुग्णांचा समावेश करण्यात आलेला आहे.
तर मित्रानो , आज आपण या लेखात mahatma phule jan arogya yojana व आयुष्मान भारत योजना माहिती बघितली. अशा करतो कि तुम्हाला हि माहिती आवडली असेल, आणि आवडली असेल तर नक्की पुढे शेअर करा.
धन्यवाद.
हे पण वाचा :- महात्मा जोतीराव फुले योजना व आयुष्मान भारत योजना संपूर्ण माहिती
0 टिप्पण्या