ads

Talathi Bharti 2023-सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये ४६४४ जागांसाठी “तलाठी” पदांची मेगा भरती २०२३

 Talathi Bharti 2023 - सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये ४६४४ जागांसाठी “तलाठी” पदांची मेगा भरती २०२३

https://www.marathionlineupdate.com/
TALATHI BHARTI 


Talathi Bharti 2023 - महाराष्ट्र तलाठी मेगा भरती 2023 , महारष्ट्रात महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र (महाराष्ट्र महसूल आणि वन विभाग), "तलाठी" हे पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे तरी  महसुल विभाग महाराष्ट्र (महाराष्ट्र महसूल विभाग) भरती हि मंडळाने महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये एकूण ४६४४ रिक्त पदे जाहीर केली आहे. वय 18 ते 38 वर्षे वयोगटातील खुल्या प्रवर्गातील अर्जदार आणि १८ ते ४३ वर्षे वयोगटातील मागास प्रवर्गातील अर्जदार या तलाठी पदासाठी अर्ज करू शकतात. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://mahabhumi.gov.in द्वारे ऑनलाइन सादर करावयाचे आहेत. तलाठी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज  करण्याची  शेवटची तारीख सतरा जुलै 2023 आहे.  अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी सम्पूर्ण जाहिरात एकदा वाचावी. 

एकूण जागा :-४६४४

पदाचे नाव :-तलाठी 

शैक्षिणिक पात्रता :-कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा आणि  मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा किंवा वय : खुला प्रवर्ग: १८  ते ३८ वर्षे, मागास प्रवर्ग:१८ ते ४३ वर्षे. ( सविस्तर जाहिरात पाहवी. )

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र 

फी /अर्ज शुल्क: खुलाप्रवर्ग: ₹१०००/- राहील. व  राखीव प्रवर्ग (त्यात मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): ₹९००/-. राहील. 

अर्ज करण्याची शेवटची व अंतिम  तारीख: १७ जुलै २०२३

अधिकृत वेबसाईट :- इथे पहा 

जाहिरात :- इथे पहा 

ऑनलाईन अर्ज :- इथे पहा 

आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद..आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads