Maharashtra Van Vibhag Forest Guard Mega Bharti 2023: ‘वनरक्षक’ पदांची 2138 जागांसाठी महाराष्ट्र वन विभागात मेगा भरती २०२३. मुदतवाढ
महाराष्ट्र वन विभाग भरती |
महा वन “वनरक्षक” भरती 2023 | वनविभाग “वनरक्षक” भरती 2023
MAHA Forest Vanrakshak Bharti 2023 – Van Vibhag Forest Guard Bharti 2023: (Maharashtra Van Vibhag) ने वनरक्षक (वनरक्षक) या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. उत्तीर्ण पात्र 12वी उत्तीर्ण उमेदवारांना त्यांचे अर्ज https://mahaforest.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. महाराष्ट्र वन विभाग (महाराष्ट्र वन विभाग) भरती मंडळ, महाराष्ट्र द्वारे MAHA वन वनरक्षक भरती अंतर्गत जून 2023 च्या जाहिरातीत एकूण २१३८ रिक्त पदे जाहीर केली आहेत. कृपया उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात पाहवी. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची अंतिम तारीख ३० जून २०२३ आहे.
वन विभाग भरती 2023 महाराष्ट्र
एकूण जागा :-२१३८
पदांचे नाव :-वनरक्षक
शैक्षणिक पात्रता :- १२ वी उत्तीर्ण ( HSC )
१. उमेदवाराने विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एक विषय घेऊन उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (12वी) उत्तीर्ण केलेली असावी.
२. अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( १० वी ) परीक्षा उत्तीर्ण असावा.
३. मराठी भाषेचे ज्ञान
वयोमर्यादा :- खुला प्रवर्ग: १८ ते २७ वर्षे, मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: १८ ते ३२ वर्षे.
शारीरिक पात्रता :-
उंची :१६३ पु . १५० स्त्री
अनु . जमाती :-१५२.२पु . १४५ स्त्री
छाती :-७९ सेमी फुगवून ८४ सेमी.
अर्ज फी /शुल्क :-खुला प्रवर्ग: ₹1000/- राहील , मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹900 राहील /-, माजी सैनिक: ₹ 00/-.राहील
नोकरीचे ठिकाण :- महाराष्ट्र्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख :-३० जून २०२३ 3 जुलै २०२३ (मुदत वाढ)
अधिकृत वेबसाईट :- इथे पहा
जाहिरात :- इथे पहा
ऑनलाईन अर्ज :- इथे पहा
शुद्धिपत्रक मुदतवाढ :- इथे पहा
आपला अमूल्य वेळ WEBSITE ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..आपल्या marathi online update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या