लेक लाडकी योजना संपूर्ण माहिती | Lek Ladki Yojana Registration All Information in Marathi
नमस्कार आज आपण लेक लाडकी योजना महाराष्ट्र काय आहे. त्यांची पात्रता, कागदपत्रे , फॉर्म pdf, रजिस्ट्रेशन, वेबसाईट लिंक, नियम व अटी, अशी माहिती येथे पाहणार आहोत (Maharashtra Lek Ladki Yojana Form Online Apply Registration Process Document List PDF, What is Lake Ladki Yojana Maharashtra? Here you can read information about their eligibility, documents, form pdf, registration, website link, terms and conditions.)
Lek Ladki Yojana |
Lek Ladaki Yojana Maharashtra २०२३ : लेक लाडकी योजना नेमकी ही योजना आहे तरी काय?महाराष्ट्र लेक लाडकी योजना कोणी चालू केली आहे?. लेक लाडकी योजनेचे फायदे काय आहेत?. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? या योजनेसाठी फार्म कसा भरायचा? लेक लाडकी योजनेसाठी कोण कोणते कागदपत्रे लागतात?. Lek Ladki Yojana अर्ज कसा करायचा? लेक लाडकी या योजनेबद्दल संपूर्ण माहिती सरळ आणि अगदी सोप्या आपल्या मराठी भाषेत तुम्हाला येथे मिळेल. तर चला मग पाहूया.
लेक लाडकी योजना 2023 :-Lek Ladki Yojana थोडक्यात :-
योजनेचे नाव :-लेक लाडकी योजना महाराष्ट्र
राज्य :- महाराष्ट्र
प्रारंभ तारीख :-महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023-24
लाभार्थी :- पिवळे आणि केशरी रेशन कार्ड लाभार्थी
अर्ज कसा करावा :- अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन फॉर्म अर्ज करा
अधिकृत वेबसाइट लिंक :- लवकरच उपलब्ध होईल ...
हेल्पलाइन क्रमांक :- लवकरच उपलब्ध होईल...
वेबसाइट लिंक :- इथे क्लिक करा
लेक लाडकी योजना सविस्तर माहिती... (Lek Ladki Yojana Information in Marathi)
अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक वर्ष 2023 च्या अर्थसंकल्पात "लेक लाडकी योजना 2023" घोषणा केली आहे. ही योजना महिलांच्या समस्या दुर करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. लेक लाडकी योजना ची माहिती अजून शासननाणे स्पष्ट केलेली नाही . लेक लाडकी या योजनेची 2023 च्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेली आहे. लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला मिळणार. योजनेसाठी कोण पात्र राहील. या योजना अंतर्गत मुलींना किती पैसे मिळतील अशी संपूर्ण माहिती आपन या लेखात पाहूया.
लेक लाडकी योजनेचे फायदे काय आहेत (what is Lek Ladki Yojana Benifits)
Lek Ladki Yojana 2023 Benifits in Marathi- लेक लाडकी योजनेचे फायदे काय आहेत? या योजनेचा लाभ कोणाला कोणाला मिळू शकेल सविस्तर पाहूया ..
१) महाराष्ट्र सरकार मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या नावावर पाच हजार रुपये जमा करेल .
२) महाराष्ट्र सरकार मुलगी चौथीत असताना चार हजार मुलीच्या नावावर जमा करेल .
३) महाराष्ट्र सरकार सहावीत असताना सहा हजार रुपये मुलीच्या खात्यात जमा करेल .
५) महाराष्ट्र सरकार मुलगी ११वी गेल्यानंतर तिच्या खात्यात आठ हजार रुपये जमा करेल .
६) महाराष्ट्र सरकार लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रोख मिळतील.
Lek Ladki Scheme Maharashtra चा नेमका उद्देश आहे तरी काय ?
हि योजना महाराष्ट्र सरकार कडून सुरु करण्यात अली आहे . पण या योजनेचा मुख्य उद्देश आहे तरी काय ? हे सुद्धा समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. तर पहा या योजनेचं उद्देश हा आहे कि , लेक लाडकी योजना अभियान व योजनेअंतर्गत महाराष्ट्रतील गरीब कुटुंबातील मुलीना त्यांच्या जन्मापासून तर त्यांच्या उच्च शिक्षणापर्यंत अशा मुलींना आर्थिक मदत करणे. महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा हा उद्देश लेक लाडली योजनेचा आहे. तसेच मुलींच्या गर्भ पात यावर आळा घालने. तसेच मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होणे. तसेच मुलींच्या उज्वल भविष्यासाठी लेकी लाडली योजनेअंतर्गत हा मोठा पाऊल उचलण्यात आला आहे.
लेक लाडकी योजना पात्रता किंवा लाभार्थी कोण :- Who is the Eligibility or Beneficiary of Lake Ladaki Yojana-
या योजनेचे लाभार्थी किंवा त्याची पात्रता हि खालीलप्रमाणे राहिल..
1) लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
2) महाराष्ट्र राज्यातील रहिवासी मुलगी असावी.
3) दुसऱ्या राज्यातील मुली या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
4) महाराष्ट्र राज्यातील दारिद्र रेषेखालील अंतोदय / पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुली या योजनेसाठी पात्र राहतील.
5) लेक लाडकी योजनेसाठी त्या लाभार्थी मुलीचे बँकेत खाते असणे आवश्यक राहील.
6) या योजनेचा लाभ मुलगी १८ वर्ष होईपर्यंतच घेता येईल.
लेक लाडकी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे... Lek Ladki Yojana Documents List in Marathi
लेक लाडकी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत. याची यादी लिस्ट खाली देण्यात आली आहे. अंदाजित कागदपत्रे देण्यात आलेले आहेत. अजून अधिकृत दिलेलं नाहीत..
1) आधार कार्ड ( मुलीच्या आई वडिलांचे )
2) मुलीचे आधार कार्ड
3) मुलीचा जन्म दाखला
4) महाराष्ट्राचे रहिवासी दाखला
5) पासपोर्ट साईज फोटो
6) मोबाईल नंबर, ईमेल आयडी
7) बँक पासबुक
लेक लाडकी योजना 2023 फॉर्म कसा भरावा | (Lek Ladki Yojana Online Form Process 2023)
हा लेख तुम्ही जर सुरुवातीपासून वाचला असेल तर तुम्हाला कळले असेलच की, राज्य सरकारने हि लेक लाडली योजना 2023 च्या अर्थसंकल्पात घोषणा केलेली आहे.पण अजून ही योजना राज्यात अधिकृतपणे लागू करण्यात आलेले नाही. तसेच ऑनलाईन फॉर्म भरावे त्याबद्दलची माहिती व वेबसाईट लिंक अजून उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. तसेच लेक लाडकी योजना application form pdf उपलब्ध करण्यात आलेली नाही. योजनेचे रजिस्ट्रेशन चालू होतील. तेव्हा उपडेट केले जाईल .
लेक लाडकी योजना अधिकृत साईट लिंक Lek ladki yojana official website link -
यासाठी तुम्हाला काही काळ वाट पहावी लागेल. तुम्हाला वेबसाईट सुरु झाल्यावर कळवण्यात येईल.
Website भेट द्या - येथे क्लिक करा 👆.
लेक लाडकी योजना नोंदणी कशी करायची Lek ladaki yojana registration process :-
लेक लाडकी योजनेसाठी नोंदणी कशी करायची? याबद्दल अधिकृत माहिती शासनाने जाहीर केलेली नाही. त्यामुळे या योजनेची अधिकृत site जारी करण्यात येईल तेव्हाच तुम्ही या योजनेबद्दलची रजिस्ट्रेशन प्रोसेस माहिती करून घेऊ शकता.
FAQ : Lek Ladki Yojana 2023 Maharashtra Information in Marathi लेक लाडकी योजना 2023 महाराष्ट्र माहिती:-
१) प्र. लेक लाडकी योजना 2023 साठी अर्ज कसा करावा ?
उत्तर- लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची अधिकृत माहिती राज्य सरकारकडून अद्याप प्राप्त झालेली नाही.
२) प्र. लेक लाडकी योजनेची तारीख कधी जाहीर झाली?
उत्तर- महाराष्ट्राच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर करण्यात आली होती.
३) प्र. लेक लडकी योजना 2023 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर- लेक लाडकी योजना 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहीर केली नाही .
४) प्र. लेक लाडकी योजना काय आहे?
उत्तर - लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाने मुलींच्या आर्थिक आणि सामाजिक शैक्षणिक विकासासाठी जाहीर केलेली योजना आहे. या योजनेंतर्गत मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये मदत म्हणून मिळणार आहे.
५) प्र. लेक लाडकी योजना 2023 अधिकृत वेबसाइट लिंक?
उत्तर - या योजनेचे अधिकृत संकेतस्थळ अद्याप प्रसिद्ध झाले आहे.
६) प्र. महाराष्ट्र लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करावा?
उत्तर - लेक लाडकी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करणे.
७) प्र. लेक लाडकी योजना फॉर्म pdf डाउनलोड लिंक?
उत्तर - या योजनेसाठी फॉर्म PDF दिलेला नाही.
आपला अमूल्य वेळ WEBSITE ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..आपल्या marathi online update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या