(PMC) 320 जागांसाठी पुणे महानगरपालिकेत भरती
PMC Recruitment 2023
PMC BHARTI २०२३ |
पुणे महानगरपालिका (PMC) भरती २०२३. पीएमसी भर्ती २०२३ (पुणे महानगरपालिका भारती २०२३) ३२० क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट), वैद्यकीय अधिकारी,निवासी वैद्यकीय अधिकारी, उपसंचालक (प्राणीसंग्रहालय) ,(उद्यान उपअधीक्षक (प्राणीसंग्रहालय), पशुवैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षकआणि वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक/विभागीय आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक/स्वच्छता निरीक्षक, कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), वाहन निरीक्षक, फार्मासिस्ट, पशुसंवर्धन पर्यवेक्षक (लाइव्ह स्टॉक पर्यवेक्षक), आणि फायरमन पदे.या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी.
एकूण जागा :-३२०
पदांचे नाव :-
- क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) ८
- वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी २०
- उप संचालक (प्राणी संग्रहालय) (उप उद्यान अधिक्षक ( प्राणी ) ०१
- पशु वैद्यकीय अधिकारी ०२
- वरिष्ठ आरोग्य निरीक्षक किंवा सिनियर सॅनिटरी इंस्पेक्टर किंवा विभागीय आरोग्य निरीक्षक २०
- आरोग्य निरीक्षक/सॅनिटरी इंस्पेक्टर ४०
- कनिष्ठ अभियंता (विद्युत) १०
- वाहन निरीक्षक/व्हेईकल इंस्पेक्टर ०३
- मिश्रक/औषध निर्माता १५
- पशूधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) १
- अग्निशामक विमोचक/फायरमन २००
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: MD (क्ष-किरण शास्त्र) किंवा MBBS, DMRD आणि सोबत 05 वर्षे अनुभव असावा.
पद क्र.2: MBBS आणि 03 वर्षे अनुभव असावा
पद क्र.3: पदव्युत्तर पदवी आणि MVSc व 03 वर्षे अनुभव असावं
पद क्र.4: BVSc आणि 03 वर्षे अनुभव असावा.
पद क्र.5:पदवीधर आणि स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा व 05 वर्षे अनुभव असावा.
पद क्र.610वी उत्तीर्ण आणि स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा व 05 वर्षे अनुभव असावा.
पद क्र.7: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी व 03 वर्षे अनुभव असावा.
पद क्र.8: 10वी उत्तीर्ण आणि ITI (मोटर मेकॅनिक) किंवा DAE/DME कोर्स व RTO जड वाहन परवाना आणि 03किंवा 05 वर्षे अनुभव असावा
पद क्र.9: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण आणि D.Pharm व सोबत 03 वर्षे अनुभव असावा.
पद क्र.10: 10वी उत्तीर्ण आणि पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स व सोबत 03 वर्षे अनुभव असावा.
पद क्र.11: 10वी उत्तीर्ण आणि 06 महिन्यांचा अग्निशामक कोर्स व सोबत MS-CIT झालेली असावी.
वयोमर्यदा : २८ मार्च २०२३ रोजी पर्यंत १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट राहील ]
अर्ज शुल्क / Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-राहील [मागासवर्गीय: ₹900/- राहील ]
नोकरीचे ठिकाण: पुणे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २8 मार्च २०२३
परीक्षा : एप्रिल किंवा मे 2023
अधिकृत वेबसाईट: इथे पाहा
जाहिरात: इथे पाहा
ऑनलाईन अर्ज: इथे पहा
आपला अमूल्य वेळ WEBSITE ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..आपल्या marathi online update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या