ads

Maha TAIT Result 2023: महाराष्ट्र टेट परीक्षेचा निकाल अजूनही प्रतीक्षाच

Maha TAIT Result 2023: महाराष्ट्र टेट परीक्षेचा निकाल अजूनही प्रतीक्षाच. 

Maharashtra TAIT Result-शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी  चा निकाल  २४ मार्च २०२३ च्या दरम्यान प्रसिद्ध करण्यात येईल असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी सांगितले आहे पण अजून जाहिरात झालेला नाही... 

https://www.marathionlineupdate.com/


शिक्षक भरती साठी घेण्यात आलेली शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022आणि 2023 चा निकाल आज म्हणजेच २४ मार्च २०२३ रोजी महाराष्ट्र शिक्षण परिषदेच्या वेबसाईटवर घोषित करणार असल्याची सूचना त्यांच्या अधिकृत  वेबसाईटवर देण्यात आली होती. परंतु त्या नुसार सकाळी 11 नंतर निकाल लागण्याची अपेक्षा उमेदवारांकडून व्यक्त करण्यात येत होती मात्र अजून देखील हा निकाल वेबसाईटवर जाहीर  करण्यात आलेला नाही किंवा त्याची वेब लिंक सुद्धा  देण्यात आलेली नाही . त्यामुळे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल आज लागेल का नाहीत या संभ्रमात आता उमेदवार आत्ता पडले आहेत. 

Maharashtra TAIT Result 2023 

शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा २२ फेब्रु. ते 3 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. याचा निकाल 5 मार्च या दिवशी लागण्याची शक्यता होती मात्र अद्याप याचा निकाल लागलेला नाही मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार २४  मार्च २०२३ रोजी या परीक्षेचा निकाल लावण्यात येणार असल्याची माहिती होती पण अजून सुद्धा जाहीर झाला नाही. 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वेबसाईटवर मिळालेल्या नोटिफिकेशन नुसार आता २४ मार्च २०२३ रोजी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (TAIT2023) चा निकाल लावण्यात येणार आहे असं म्हटलं आहे. 


 How to Download TAIT Exam Result:  असा करा चेक टेट निकाल:-


निकाल चेक करण्यासाठी या प्रमाणे फॉलो करा.

1. सर्वात आधी  महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्या या अधिकृत वेबसाईट www.mscepune.in/ वर जावं लागेल. 

2. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 हे पेज  ओपन  करायचं करायचं आहे. 

3. ओपन झालेल्या टॅबवर शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 - निकाल डाऊनलोड पेज  ओपन करायच आहे. 

4. पेज ओपन झालेल्या पेजवर आपला अर्ज  ID, Passwordआणि  जन्मतारीख  टाकायचं आहे.

5. पुढं सबमिट  केल्यानंतर आपला निकाल दिसेल. आणि हा निकाल पुढील प्रोसेस साठी डाऊनलोड करून  ठेवा किंवा प्रिंट करून जपून ठेवा पुढे कामात येईल. 


निकाल लिंक :- इथे पहा 

आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद..आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads