ads

5000 जागांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या भरती २०२३

5000 जागांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या  भरती २०२३

Central Bank of India Recruitment 2023

https://www.marathionlineupdate.com/
central bank recruitment 


सेंट्रल बँक ऑफ इंडिया रिक्रूटमेंट 2023, (सेंट्रल बँक ऑफ इंडिया भारती 2023) शिकाऊ उमेदवारांच्या 5000 सहभागासाठी, शिकाऊ कायदा, 1961 अंतर्गत आणि बँकेच्या शिकाऊ धोरणानुसार  अर्ज मागवण्यात आले आहेत . कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहवी. 

एकूण जागा : ५०००

पदांचे नाव :- शिकाऊ उमेदवार 

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी. 

वयोमर्यादा:-  ३१ मार्च 2022 रोजी २०  ते  २८ वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट राहील , OBC: 03 वर्षे सूट राहील ]


नोकरीचे  ठिकाण: संपूर्ण भारत


अर्ज शुल्क / Fee: General/OBC: ₹800/-+GST  राहील  [SC/ST/महिला: ₹600/-+GST, PWD: ₹400/-+GST  राहील ]


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०३  एप्रि. २०२३


परीक्षा (Online): एप्रि. 2023


अधिकृत वेबसाईट: इथे पाहा 


जाहिरात: इथे पाहा

ऑनलाईन अर्ज:- इथे पहा 

आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद..आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads