(BHC) १६० जागांसाठी मुंबई उच्च न्यायालयात भरती
Bombay High Court Recruitment 2023
मुंबई उच्च न्यायालय. मुंबई उच्च न्यायालय भरती 2023 (मुंबई उच्च न्यायालय भारती /मुंबई उच्च न्यायलय भारती 2023) 160 शिपाई/हमाल पदांसाठी, आणि 16 वैयक्तिक सहाय्यक वैयक्तिक सहाय्यक मुंबई येथे उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाच्या स्थापनेवर.अर्ज मागवण्यात आले आहेत. कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी.
एकूण जागा :- १६०
पदाचे नाव: शिपाई किंवा हमाल
शैक्षणिक पात्रता: किमान ७ वी उत्तीर्ण असावे.
वयोमर्यादा : २४ मार्च २०२३ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट राहील ]
नोकरीचे ठिकाण: मुंबई
अर्ज शुल्क /Fee: ₹25/- राहील
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ७ एप्रिल 2023 (05:00 संध्याकाळी वाजेपर्यत )
अधिकृत वेबसाईट: इथे पाहा
चारित्र / वर्तवणूक प्रमाणपत्र: इथे पाहा
जाहिरात: इथे पाहा
ऑनलाईन अर्ज: इथे पहा
आपला अमूल्य वेळ WEBSITE ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..आपल्या marathi online update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या