ads

135 जागांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत प्रशिक्षित अधिपरिचारिका पदाची भरती 2023

135 जागांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत प्रशिक्षित अधिपरिचारिका पदाची  भरती २०२३

BMC MCGM Recruitment 2023

https://www.marathionlineupdate.com/
BMC MCGM Recruitment 2023


बृहन्मुंबई किंवा BMC  महानगरपालिका, ज्याला बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणूनही ओळखले जाते, BMC MCGM भर्ती 2023 (बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023/BMC MCGM भारती 2023) 135 प्रशिक्षित नर्स पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी. 

एकूण जागा :-१३५

पदांचे नाव :- अधिपरिचारिका

शैक्षणिक पात्रता :-१२वी उत्तीर्ण   आणि  GNM कोर्स उत्तीर्ण. 

वयोमर्यदा : १८ ते ३८ वर्षे [ मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट राहील ]


नोकरीचे  ठिकाण: मुंबई


अर्ज शुल्क / Fee: ₹३४५/- राहील 


अर्ज घेण्याचे किंवा मिळवण्याचे  ठिकाण: रोखपाल विभाग,कॉलेज  बिल्डिंग तळमजला रूम नं १५, शिव मुंबई – 400022.. 


अर्ज देण्याचे किंवा सादर करण्याचे ठिकाण: आ. जा.  विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लो.टि.म.स. रुग्णालय मुंबई 

अर्ज सादर करण्याचा कालावधी:२३ ते३१  मार्च २०२३


अधिकृत वेबसाईट: इथे पाहा 


जाहिरात : इथे पाहा

आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद..आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads