ads

खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे भरती २०२३

खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे भरती २०२३

khadki cantonment board recruitment

https://www.marathionlineupdate.com/
kirkee Cantonment Board Recruitment 2023


kirkee Cantonment Board Recruitment 2023 : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे (Khadki Cantonment Board, Pune) अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


 एकूण पदे : ०७


पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक पद 



शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी आणि  इंग्लिश ४० श. प्र. मी. किंवा  हिंदी ३० श. प. मी.  असावे. 



 नोकरीचे ठिकाण : खडकी (Pune)



वयमर्यादा : ST /SC उमेदवार – 21 ते 35 वर्षे असावे ; OBC उमेदवार – 21 ते 33 वर्षे असावे ; EWS / GEN उमेदवार – 21 ते 30 वर्षे  असावे. 



अर्ज शुल्क : UR / OBC – रू.600/- मात्र  [SC/ST/EWS श्रेणी, माजी सैनिक, महिला, PH उमेदवार, ट्रान्सजेंडर आणि विभागीय उमेदवार यांना  – रु. 300/- मात्र ]


अर्ज करण्याची शेवटची तारीख : ७ फेब्रु. २०२३


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


अधिकृत वेबसाईट : इथे पहा 



जाहिरात पहाण्यासाठी :इथे पहा 



ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे पहा 

आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads