ads

( BSF ) सीमा सुरक्षा दल मध्ये भरती | BSF Recruitment 2023

BSF Recruitment 2023, सीमा सुरक्षा दलामध्ये २६ जागांसाठी भरती.


BORDER SECURITY FORCE  , RECRUITMENT 2023

https://www.marathionlineupdate.com/
BSF Recruitment 2023



सीमा सुरक्षा दल मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , अंतिम तारीख आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी सविस्तर अधिकृत जाहिरात पहावी.


 एकूण जागा  : २६


पदांची नाव  :  1) हेड कॉन्स्टेबल - व्हेटनरी  2) कॉन्स्टेबल - केनेलमन 


शैक्षणिक पात्रता  : 

पद क्र. 1)  12 वी पास व व्हेटनरी स्टॉक असिस्टेंट कोर्स सोबत  अनुभव 

पद क्र. 2)  १० वी पास आणि सरकारी प्राणी हॉस्पिटल/पशुवैद्यकीय कॉलेज मधील अनुभव 


वयोमर्यदा  : 20 फेब्रुवारी  2023 रोजी, 18 ते 25 वर्ष पर्यंत राहील 

( SC/ST : ०५ वर्षे सूट  राहील , OBC : ३ वर्ष सूट  राहील )


नोकरीचे  ठिकाण  : पूर्ण भारत 


अर्ज शुल्क /फी ( Fee ) : General/OBC/EWS : रु 100/- राहील  ( SC/ST/ExSM/महिला : फी राहणार  नाही )


अर्ज करण्याचे माध्यम  : ऑनलाइन 


अर्ज करण्याची अंतिम तारीख : २० फेब्रु.  2023  


अधिकृत वेबसाइट : इथे पहा 


अर्ज करा   : इथे  पाहा   

जाहिरात पहा : इथे पहा 

आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads