ads

(UPSC ) संघ लोकसेवा आयोग मध्ये भरती 202

UPSC Recruitment 2023 , संघ लोकसेवा आयोग मार्फत  ११०५ पदांसाठी भरती २०२३.

UPSC भर्ती 2023-24: नागरी सेवा, C.D.S., N.D.A. साठी नवीन UPSC भर्ती 2023 अधिसूचना मिळवा. & N.A., I.E.S./I.S.S., केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, EPFO, S.O./Steno, भारतीय वन सेवा, एकत्रित वैद्यकीय सेवा, अभियांत्रिकी सेवा आणि संयुक्त भू-शास्त्रज्ञ परीक्षा. युनियन लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट www.upsc.gov.in वर पोस्ट केलेल्या UPSC रिक्त जागा येथे शोधा. कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी. 

https://www.marathionlineupdate.com/
UPSC भर्ती 2023


 UNION PUBLIC SERVICE COMMISSION , RECRUITMENT 2023

संघ लोकसेवा आयोग मध्ये भरती २०२३, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , अंतिम तारीख आणि इतर माहिती  खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत  सविस्तर जाहिरात पहावी.


एकूण जागा  : ११०५      


परीक्षेचे नाव : नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023-24


शैक्षणिक पात्रता  : कोणत्याही शाखेतील पदवी 


वयोमर्यादा :  01 ऑगस्ट 2023 रोजी,21 ते 32 वर्षा पर्यंत 

( SC/ST : 05 वर्षे सूट राहील  , OBC : 03 वर्ष सूट राहील  )


नोकरीचे ठिकाण: पूर्ण भारत 


अर्ज शुल्क /फी ( Fee ) :  General/OBC/EWS : रु 100/-  राहील ( SC/ST/PWD/महिला : फी राहणार नाही )


अर्ज करण्याचे माध्यम : ऑनलाइन 


अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ फेब्रु. २०२३


अधिकृत वेबसाइट : इथे पहा 


अर्ज करा  : इथे पहा


जाहिरात पहा ( Notification ):इथे पहा 


आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads