UPSC Recruitment 2023 , संघ लोकसेवा आयोग मार्फत ११०५ पदांसाठी भरती २०२३.
UPSC भर्ती 2023-24: नागरी सेवा, C.D.S., N.D.A. साठी नवीन UPSC भर्ती 2023 अधिसूचना मिळवा. & N.A., I.E.S./I.S.S., केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, EPFO, S.O./Steno, भारतीय वन सेवा, एकत्रित वैद्यकीय सेवा, अभियांत्रिकी सेवा आणि संयुक्त भू-शास्त्रज्ञ परीक्षा. युनियन लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट www.upsc.gov.in वर पोस्ट केलेल्या UPSC रिक्त जागा येथे शोधा. कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी.
UPSC भर्ती 2023 |
UNION PUBLIC SERVICE COMMISSION , RECRUITMENT 2023
संघ लोकसेवा आयोग मध्ये भरती २०२३, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , अंतिम तारीख आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत सविस्तर जाहिरात पहावी.
एकूण जागा : ११०५
परीक्षेचे नाव : नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023-24
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2023 रोजी,21 ते 32 वर्षा पर्यंत
( SC/ST : 05 वर्षे सूट राहील , OBC : 03 वर्ष सूट राहील )
नोकरीचे ठिकाण: पूर्ण भारत
अर्ज शुल्क /फी ( Fee ) : General/OBC/EWS : रु 100/- राहील ( SC/ST/PWD/महिला : फी राहणार नाही )
अर्ज करण्याचे माध्यम : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ फेब्रु. २०२३
अधिकृत वेबसाइट : इथे पहा
अर्ज करा : इथे पहा
जाहिरात पहा ( Notification ):इथे पहा
आपला अमूल्य वेळ WEBSITE ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi online update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या