193 जागांसाठी NPCIL अंतर्गत तारापूर येथे भरती
NPCIL Recruitment 2023
NPCIL Bharti 2023:- न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (Nuclear Power Corporation of India Limited) तारापूर येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची जाहिरात जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रु 2023 आहे.
पदाचे नाव:-
- नर्स A (पुरुष/महिला)
- सायंटिफिक असिस्टंट/B
- फार्मासिस्ट/B
- ST-डेंटल टेक्निशियन
- टेक्निशियन/C
- स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TM)-(कॅटेगरी II) प्लांट ऑपरेटर
- स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TM)-(कॅटेगरी II) मेंटेनर
शैक्षणिक पात्रता:-
- 1)12वी उत्तीर्ण +नर्सिंग आणि मिडवाईफरी डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग) किंवा नर्सिंग प्रमाणपत्र +03 वर्षे अनुभव असावे.
- 2)५० टक्के गुणांसह B.Sc + ६०टक्के गुणांसह DMLT किंवा ६०टक्के गुणांसह B.Sc (MLT) उत्तीर्ण असावे.
- 3)12वी उत्तीर्णआणि .Pharm व सोबत 03 महिने ट्रेनिंग झालेले असावे
- 4)50टक्के गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण आणि डेंटल टेक्निशियन डिप्लोमा उत्तीर्ण असावे.
- 5) 50 टक्के गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्णआणि मेडिकल रेडिओग्राफी डिप्लोमा/एक्स-रेव सोबत 02 वर्षे अनुभव असाव
- 6) 50 टक्के गुणांसह १२ वी (PCM) उत्तीर्ण असावे.
- 7) 50 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि ITI (फिटर/टर्नर/इलेक्ट्रिशियन/वेल्डर/रेफ. किंवा AC मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मशीनिस्ट/वायरमन/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक सिस्टम मेंटेनेंस/कारपेंटर/प्लंबर/मेसन असावे.
वयोमर्यदा : 28 फेब्रु. 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट राहील , OBC: 03 वर्षे सूट राहील ]
- पद क्र.1: 18 ते 30 वर्षे असावे
- पद क्र.2: 18 ते 30 वर्षे असावे
- पद क्र.3: 18 ते 25 वर्षे असावे
- पद क्र.4: 18 ते 24 वर्षे असावे
- पद क्र.5: 18 ते 24 वर्षे असावे
- पद क्र.6: 18 ते 24 वर्षे असावे
- पद क्र.7: 18 ते 25 वर्षे असावे
अर्ज शुल्क /फी : फी नाही
नोकरी ठिकाण: तारापूर (महाराष्ट्र राज्य )
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रु. 2023
अधिकृत वेबसाईट : इथे पहा
जाहिरात : इथे पहा
ऑनलाईन अर्ज : इथे पाहा
आपला अमूल्य वेळ WEBSITE ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi online update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या