ads

( MAHA TAIT ) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा २२-२०२३.

( MAHA TAIT ) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा २२-२०२३.

MAHARASHTRA STATE COUNCIL EXAMINATION , महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा. महा TAIT MSCE पुणे ने 31 जानेवारी 2023 2023 रोजी MahaTAIT 2023 अधिसूचना जाहीर केली आहे. महा TAIT परीक्षेत चांगली कामगिरी करण्यासाठी महा TAIT अभ्यासक्रम 2023 आणि महा TAIT परीक्षा पॅटर्न 2023 समजून घेणे आवश्यक आहे. 

https://www.marathionlineupdate.com/
MAHA TAIT


MAHARASHTRA STATE COUNCIL EXAMINATION , RECRUITMENT 2023

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा , पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.


परीक्षेचे व अभ्यासक्रम  नाव : महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 


पदांची नावे : शिक्षण सेवक 


शैक्षणिक पात्रता  : 

 D.Ed/B.Ed/B.El.Ed./CTET/CET


वयाची अट  :  १८ ते ३८ वर्ष पर्यंत ( SC/ST :०५वर्षे सूट राहील  , OBC : ०३०वर्ष सूट राहील  )




अर्ज शुल्क /फी ( Fee ) :  


खुला प्रवर्ग : रु ९५०/- राहील  ( राखीव प्रवर्ग : रु ८५०/- राहील  )


अर्ज करण्याचे माध्यम : ऑनलाइन 


परीक्षा तारीख : २२  फेब्रुवारी ते ०३ मार्च २०२३


अर्ज करण्याची शेवटची तारीख : ८ फेब्रु. २०२३


अधिकृत वेबसाइट : इथे पहा 


ऑनलाइन अर्ज करा :इथे पाहा 


जाहिरात पहा ( Notification ): इथे पहा 


आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads