ads

आयकर विभाग भरती 2023

आयकर विभाग भरती 2023 

आयकर  विभागात खेळाडूंची भरती 2023 । Income Tax Department Bharti 2023

https://www.marathionlineupdate.com/
 Income Tax Department Bharti 2023


Income Tax Department Recruitment 2023 - आयकर विभागाकडून तामिळनाडू व पांडेचेरी येथे खेळाडूसाठी  भरती निघाली आहे. खेळाडू पदासाठी रिक्त असलेल्या जागा या भरतीमध्ये भरल्या जात  आहेत. काही जागांसाठी शिक्षण पात्रता दहावी पास आहे. या  भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे  आहेत .इन्कम टॅक्स डिपार्टमेंट भरती 2023 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ०६ फेब्रु.  २०२३ आहे. तरी लवकर फॉर्म भरून घेण्यात यावा.  व अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी .

एकुण जागा :- ७२

पदांचे नाव व पदाचा तपशील : 

  1. आयकर निरीक्षक - २८ जागा
  2. कर सहाय्यक -२८ जागा
  3. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) -१६ जागा

शैक्षिणक पात्रता : 

पद क्र १ )पदवीधर व संबंधित क्रीडा पात्रता

पद क्र 2)  पदवीधर व डाटा एन्ट्री गतीप्रती तास ८००० KEY संबंधित क्रीडा पात्रता

पद क्र 3) 10 वी पास व संबंधित क्रीडा पात्रता

क्रीडा पात्रता : राज्य लेवल किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू तसेच आंतर महाविद्यालयांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू किंवा अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ किंवा खेळामध्ये भाग घेणारे खेळाडू किंवा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू हे अर्ज करू शकतात. 

पगार : 

  1.  आयकर निरीक्षक - ९, ३०० ते ३४,८००
  2. कर सहाय्यक - ५,२०० ते २०,२००
  3.  मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) - ५,२०० ते २०,२००

Income Tax Department Bharti 2023 Age Limit 

वयमर्यादा : १ एप्रि. २०२३ रोजी [ST/SC: ०५  वर्ष सूट राहील  व OBC:०३  वर्ष सूट राहील ]

  1. पद क्र 1 साठी १८ ते ३० वर्ष राहील 
  2. पद क्र 2 साठी १८  ते २७  वर्ष राहील 
  3. पद क्र 2 साठी  १८ ते २७ वर्ष राहील 

 नोकरीच ठिकाण : तामिळनाडू आणि पॉडीचेरी


अर्जाचे शुल्क/ फी  : फी नाही


अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे : 

  1. आधार कार्ड 
  2. जातीचा दाखला
  3. फोटो,सही
  4.  ईमेल आयडी, मोबाईल नंबर 
  5. संबंधित पदवीचे मार्कशीट
  6. 10 वी चे मार्कशीट
  7. खेळाडू प्रमाणपत्र 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ६ फेब्रु. २०२३

अधिकृत वेबसाईट -इथे पहा 

जाहिरात  : इथे पहा 

ऑनलाइन अर्ज करा - इथे पहा 


आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads